कृष्ण गणेश फुलंब्रीकर (मास्टर कृष्णराव)
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मास्टर कृष्णराव तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर. २० जानेवारी १८९८ ला यांचा जन्म झाला.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मास्टर कृष्णराव तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर. २० जानेवारी १८९८ ला यांचा जन्म झाला.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site७८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, कथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक असणारे केशव तानाजी मेश्राम यांचा जन्म २४ नोव्हेंबर, १९३७ रोजी अतिशय गरीब कुटुंबात झाला. बालपण अत्यंत कष्टात गेले.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteस्वातंत्र्यसैनिक सौ. कुमुद नाचणे ही ठाण्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर कै. बाळासाहेब गुप्ते ह्यांची कन्या. त्यांनी समाजवादी महिला सभेचे काम पुष्कळ वर्षे केले
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteकिशोर रामराव कुलकर्णी निवृत्त आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी आहेत.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteकै. कमलाकांत राजे यांनी श्री गणेश या एकाच विषयावर दोनशेहून अधिक चित्रे काढली. त्यांचे गणेशाभोवती नाचणारे ऊंदिर किंवा बिळात गणेश उत्सव मनवणारे ऊंदिर हे बघून वॉल्टडिस्ने चा मिकी माऊस एकच प्रकारचा व कंटाळवाणा वाटतो !
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
मला आताशा झोपेत तरंगल्याचा,
गर्दीत हात धरल्याचा भास होतो
एकांतात हलकासा हसतो
लोक विचारतात “काही त्रास होतो
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteशिवसेनेचे खासदार. माजी केंद्रिय अर्थ राज्यमंत्री, सहकारी बॅंकांच्या युनियनचे नेते.
Copyright © 2025 | Marathisrushti