एक साहित्यक मुलाकात
Category:
साहित्य - ललितएक साहित्यक मुलाकात -उपमा कालिदासस्य म्हणजे काय? ?????
Category:
साहित्य - ललितएक साहित्यक मुलाकात -उपमा कालिदासस्य म्हणजे काय? ?????
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितआपण प्रत्येकजण ठरवीत असतो की प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी जीवनामध्ये आपण जबाबदारीने राहावयास हवे की नको. जितकी जास्त जबाबदारी आपण पेलू, तितका जास्त शोध आपण त्या गोष्टीचा घेवू, तेवढेच आपले जीवन जास्त खुलेल. अशाप्रकारे जीवनाला दिल -खुलासपणे सामोरे जाणे, आपल्या गरजा ओळखून त्याप्रमाणे आपली मागणी करणे, दुस-यांना कमी न लेखणे, दुस-यांना दोष न देणे, तसेच आपल्यामध्ये असलेले आपले स्वत:चे दोष ओळखणे, त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करणे ही तत्वे आपण आपल्या जीवनात अंगीकारल्यास आपण आपले ध्येय गाठण्यात निश्चितच यशस्वी होवू.
Category:
साहित्य - ललितएक गटरात पडतो तर दूसरा समाजाला गटराचे घडवितो- दोन्ही सारखेच
Category:
लेखसंग्रहसाध्या-सोप्या आयुर्वेदिक उपायांनी बरंच काही साधता येतं हे डॉ संतोष जळूकरांच्या `वजन कमी करण्यासाठी मोलाचे आयुर्वेदिक उपाय’ या लेखाने दाखवून दिलंय. या पोर्टलवरच्या अत्यंत लोकप्रिय लेखांपैकी तो एक लेख आहे. घामाच्या दुर्गंधीवरील हा लेखसुद्धा लोकप्रिय होईल यात शंकाच नाही.
Category:
लेखसंग्रहयोगासनांमुळे आपल्या शरीरातील स्नायू उठावदार होत असतात. तसेच ग्रंथींचे कार्य देखील सुधारते.
Category:
लेखसंग्रहमाउंट मेडोना सेंटर च्या संकट मोचन हनुमान मंदिरात दर शनिवार च्या देर्शनासाठी घ्यावी लागते. हा नियम कटाक्षाने पाळला जातो कारण मंदिराची वाहन व्यवस्था मर्यादित असल्या मुळे त्यांना आगाऊ परवानगी देणे प्राप्त आहे.
Category:
लेखसंग्रहएकच तत्व सर्वास प्रत्यक्ष होणारे आहे.तेच तत्व सर्वाचे पालन करीत आहे. प्रत्यक्ष होणारे, अनुभवाला येणारे, या विश्वामध्ये दुसरे तत्वच नाही. आकाराला आलेल्या सर्व नाशिवंत पदार्थात ओतप्रोत भरलेले जे सक्ष अविनाशी तत्व आहे ते गणपतीच आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti