एम. आर. आय.
आरोग्य

एम. आर. आय.

Category:

 

मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग हा प्रामुख्याने मेंदूचा व स्पायनल कॉर्डचा तपास करण्यासाठी वापरला जातो. दमादियन आणि लॉटरवर्ग या शास्त्रज्ञांनी विद्युतचुंबकीय क्षेत्राचा वापर करुन, संगणकाच्या सहाय्याने शरीराच्या विविध भागांच्या उभ्या, आडव्या, तिरक्या अशा कोणत्याही अॅंगल्समध्ये प्रतिमा काढून प्रतिमा विच्छेदन शास्त्रच प्रगत केले (इमेजिंग सर्जरी).

  December 3, 2010


लेखसंग्रह

विचार, विचार करण्यायोग्य किंवा विचार करण्याजोगे …………

Category:

 

आपल्या आयुष्याला घडविणारे जे विचार थोरामोठ्यांनी प्रगट केलेत, तेच विचार थोड्या वेगळ्या पद्दतीनी पाहिल्यास त्यातुन प्रगत्नारे विचार दर्शन.

  December 3, 2010


अवर्गिकृत

माझं चिंतामणराव कॉलेज

Category:

 

या वर्गात न बसण्यावरून आठवण झाली. टी. वायला असताना रोटरी क्लबने “आउटस्टॅंडिंग स्टुडन्ट ऑफ द इयर” अशी स्पर्धा घेतली होती. त्यात मला दुसरे बक्षीस मिळाले. अभिनंदन करताना लिमये सरांनी outstanding means student who stands out of the class असा चिमटाही काढला!

  December 3, 2010


अवर्गिकृत

दशनाम गोसावी समाज वधू-वरांसाठी सुवर्ण संधी

Category:

 

दशनाम गोसवी समाज महाराष्ट्रातील खेडोपाड्यात पसरलेला असल्याने तेथे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसते.

  December 3, 2010


लेखसंग्रह

एका भिंतीच्या निमित्ताने पुन्हा इस्त्राइल – पॅलेस्टाईन संघर्ष

Category:

 

जेरुसलेममधील एका प्राचीन भिंतीवरून अरब आणि ज्यू यांच्यातील वातावरण तंग बनले आहे. ज्यू या भिंतीला पूजास्थान मानतात. मात्र, त्यांचा या भिंतीशी काही संबंध नाही असा दावा पॅलेस्टिनी अॅथॉरिटीच्या माहिती खात्याने आपल्या संकेतस्थळावर केला आहे. या विधानामुळे ज्यूंच्या भावना दुखावल्या आहेत. इस्राइल-अरब संघर्षात जेरुसलेमचे स्थान हा अत्यंत वादग्रस्त प्रश्न आहे. ताज्या वादाने त्याचे स्वरूप तीव्र झाले आहे.

  December 2, 2010