लेखसंग्रह
मोफत द्या, परंतु अटिंवर!
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन25 रविवार, नोव्हेंबर 2007
देशाची फाळणी धार्मिक आधारावर झाली. मुस्लिम बहुसंख्याक प्रदेश पाकिस्तानच्या रूपाने वेगळा झाला. त्या परिस्थितीत उर्वरित देश ‘हिंदुस्थान’ म्हणून ओळखला जाणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही.