अजूनही आशा आहेत !
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनचांगली माणसे आजकाल दुर्मळ झाली आहेत, अशी सगळ्यांची तक्रार असते. अर्थात ही तक्रार करताना आपण तेवढे चांगले आहोत, आणि बाकीचे तेवढे नालायक आहेत, हा भाव मनात अंतर्भूत असतो. चांगल्या माणसांच्या दुर्मिळतेची तक्रार करणारे सगळेच जर चांगले असतील तर मग चांगली माणसे दुर्मिळ झाली आहेत, या तक्रारीत अर्थच उरत नाही.
December 30, 2007