कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

चिखलातले कमळ

Category:

 

सहा वर्षानंतर मुलीच्या फोटोचा अल्बम बघण्यात आला.  दत्तक मातापित्यासह तिचे अमेरिकेतील प्रशस्त बंगल्यातील फोटो, एक अलिशान मोठ्या गाडीत स्कूलयुनिफार्म मधले फोटो, जगप्रसिद्ध नायगारा धबधबा बघातानाचे फोटो, जगातले सातवे आश्चर्य Grand Canyon च्या विशाल सुळ्याकडे मान उंचावून बघतानाचे फोटो,  Washington येथील President’s  White House   बघातानाचे फोटो, अनेक अनेक छबीमध्ये तिचा भाग्य आलेख फुलविणारे प्रसंग बघण्यात आले. जे तिच्या झोळीत निसर्गाने ओंतले ते  कल्पनातीत होते

  February 16, 2020


लेखसंग्रह

श्री आनंद लहरी – भाग १२

Category:

 

आई जगदंबेच्या भक्तीमध्ये रत झाल्याचा परिणाम किती रमणीय असतो हे सांगताना आचार्यश्री, परीसस्पर्श तथा गंगा स्पर्शाचे उदाहरण देत म्हणतात…..

  February 16, 2020


लेखसंग्रह

श्री आनंद लहरी – भाग १२

Category:

 

आई जगदंबेच्या भक्तीमध्ये रत झाल्याचा परिणाम किती रमणीय असतो हे सांगताना आचार्यश्री, परीसस्पर्श तथा गंगा स्पर्शाचे उदाहरण देत म्हणतात…..

  February 16, 2020