कथा

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग १०

Category:

 

ती दोन बाकडी पार केली आणि तिची नजर रस्त्याच्या कडेला गेली…… चंद्राच्या प्रकाशात काहीतरी चकाकत होतं….. ती आणखी थोडी पुढे गेली आणि तिला तिथं एक मोटार सायकल पडलेली दिसली…. रोहन अजून मागेच रेंगाळत चालत होता. तिने मागे वळून रोहनला आवाज दिला …

  April 10, 2020


लेखसंग्रह

तंत्रविश्व – भाग ३ : COVID-19 आरोग्य सेतू अँड्रॉइड अँप

Category:

 

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. आपल्या देशातही याचा प्रादूर्भाव झपाटय़ाने वाढत आहे.केंद्रसरकार कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे.सरकारच्या या प्रयत्नांना साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे.त्यासाठी केंद्र सरकारने ‘आरोग्य सेतू’ अँप तयार केले आहे, ते आपण डाऊनलोड करून त्याचा वापर करणे आवश्यक आहे.

  April 9, 2020


लेखसंग्रह

घर असावे…

Category:

 

आधुनिक होत जाताना माणसांच्या घराचे हॉटेल कधी होऊ लागलं हे लक्षात आलं नाही. सुविधा आल्यात पण शांती गेली. सुख आलंय पण समाधान गेल. कारण सुविधा आणण्याच्या प्रयत्नात जी धावपळ केलीय तिची भरपाई कशी आणि कुठुन करणार. अलिकडच्या काळात घर श्रीमंत झालीत… पण माणसांच काय झालं ?

  April 9, 2020


कथा

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ९

Category:

 

बोलता बोलता रोहन आणि निशाने चढाचे वळण पार केले.  आता ते उताराच्या रस्त्याला लागले.  हे ठिकाण थोडं उंचीवर असल्याने या ठिकाणावरून झाडांमधूनही पुढचा बराच परिसर नजरेत पडत होता. आत्तापर्यंत चंद्र अगदी माथ्यावर आला होता, त्यामुळे लख्ख चांदणं पडलं होतं.  तेव्हड्यात निशाचं समोर लक्ष गेलं…. आणि तिनं  आनंदानं उड्या मारायला सुरुवात केली. …….

  April 9, 2020