श्री वेंकटेश सुप्रभातम् – मराठी अर्थासह – भाग २
लेखसंग्रह

श्री वेंकटेश सुप्रभातम् – मराठी अर्थासह – भाग २

Category:

ज्याकाळी भारतात दूरचित्रवाणी नव्हती व आकाशवाणी हेच लोकशिक्षणाचे मुख्य साधन होते, अशा काळातील एम.एस.सुब्बलक्ष्मींचे ‘वेंकटेशसुप्रभातम्’ ऐकले नाही असा मराठी माणूस शोधावाच लागेल. आकाशवाणीवर प्रातःस्मरणात बहुधा शुक्रवारी वेंकटेशसुप्रभातम् हमखास लागे व त्यामुळे ते घराघरात पोहोचले होते.

  April 24, 2020

कथा

भिंत

Category:

माणुस जेव्हा गुहेतून, झाडांवरून रहाण्यासाठी इतर ठिकाणे शोधू लागला, त्यावेळी त्याने सर्वप्रथम वृक्षांच्या पानांचा वापर करून आडोसा तयार केला असवा, त्यानंतर बांबू, दगड, विटा, माती, चुना यांचा वापर करून भिंत उभारली असावी, असे इतिहास तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आदीम काळापासुन सुरू झालेला भिंतीचा हा प्रवास अलिकडच्या स्मार्ट भिंतीपर्यंत येऊन थांबलेला आहे.

  April 23, 2020

लेखसंग्रह

सामूहिक अध्यात्मिक उपासना

Category:

….. अर्थात सामूहिक अध्यात्मिक उपासनेने कोणत्याही संकटावर आपण मात करू शकतो! आत्ताच म्हणजे संध्याकाळी नेहमी प्रमाणे ७.२५ ला दिवे लावण्याचा वेळी आम्ही घरातील सगळे (सुट्टीच्या निमित्ताने) परवचा म्हणायला बसलो, किती तरी वर्षांनी असा योग जुळून आला.

  April 22, 2020

साहित्य - ललित

नाम गुम जायेगा…

Category:

आता मुद्दा असा उरतो की लहानपणी आत्याने थाटात कानात सांगितलेलं… ते मुळ नाव कुठे गेलं… मुळ नाव राहते ते फक्त कागदावर… आपले संबोधन होतं राहते ते वेगवेगळ्या नावाने.. टोपण नावाने… आदराने.. विशेषणाने… आणखी बऱ्याच नावांनी… तीच आपली ओळख बनते.. राहते… कारण.. कुणीतरी म्हटलं आहे…

  April 22, 2020