ईशावास्यम् इदं सर्वम् – जाणीवेचा अद्भूत प्रवास
लेखसंग्रह

ईशावास्यम् इदं सर्वम् – जाणीवेचा अद्भूत प्रवास

Category:

 

ईशवास्य उपनिषद हे अत्यंत गहन, अर्थपूर्ण व अथांग असे उपनिषद आहे. केवळ १८ श्लोक इतके लहान, पण अर्थाच्या दृष्टीकोणातून तितकेच मोठे आणि आ विश्वे व्यापून उरलेले उपनिषद. यजुर्वेदाच्या वाजसनेय संहितेमध्ये ईशवास्य उपनिषद आढळते.

लेखसंग्रह

जेष्ठ नागरिकांचा साथी – जेष्ठमध

Category:

 

ज्येष्ठमध हे बहुगुणी औषध असून त्याचा वापर पित्तनाशक म्हणून देखील केला जातो. तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बुद्धी देखील तेजस्वी बनते. ज्येष्ठमध वात आणि कफच्या समस्येवर देखील उपयुक्त आहे.

साहित्य - ललित

माझा देव आहे कुठे

Category:

 

बाबांचा (डॉ. बाबा आमटे) परमेश्वरावर विश्‍वास नव्हता. त्यांनी आपल्या कामातून प्रेरणा देणारे अनेक पर्याय निर्माण केले. अगदी तरुण वयात मी या कामात ओढला गेलो. बाबांच्या मुशीत तयार झाल्याने मीसुध्दा परमेश्‍वर नावाची कोणी अदृश्य शक्‍ती आहे ही संकल्पना मानत नाही.

साहित्य - ललित

माझा देव आहे कुठे

Category:

 

बाबांचा (डॉ. बाबा आमटे) परमेश्वरावर विश्‍वास नव्हता. त्यांनी आपल्या कामातून प्रेरणा देणारे अनेक पर्याय निर्माण केले. अगदी तरुण वयात मी या कामात ओढला गेलो. बाबांच्या मुशीत तयार झाल्याने मीसुध्दा परमेश्‍वर नावाची कोणी अदृश्य शक्‍ती आहे ही संकल्पना मानत नाही.

परिचय – परिक्षण

संत ज्ञानेश्वर आणि ‘व्यवस्थापन’

Category:

 

व्यवस्थापन म्हणा किंवा सर्वसाधारण प्रचलीत शब्द ‘मॅनेजमेंट’ म्हणा, यात अनेक बाबींचा समावेश होतो. सेल्फ डिसील्पीन म्हणजेच स्वयंशिस्त हा व्यवस्थापन-शास्त्राचा मूळ पाया आहे आणि या पायावरच पुढची व्यवस्थापनशास्त्राच्या माध्यमातून ‘यशाची इमारत’ उभी राहणार आहे.

साहित्य - ललित

गुलामगिरीतून सुटका

Category:

 

बगदाद शहराच्या खलिफाकडे अनेक गुलाम होते. त्यांच्याकडून जास्तीत जास्त अवघड काम करून घेतले जायचे. शिवाय त्यांना वागणूक कधीच चांगली मिळायची नाही. त्यांच्यात हाशीम नावाचा एक गुलाम होता. तो दिसायला कथा अतिशय कुरूप होता. त्यामुळे सहसा कोणीच त्याला जवळ करीत नसे..

व्यक्ती-परिचय

मराठी अभिनेते यशोधन बाळ

Category:

 

यशोधन बाळ यांचे शालेय शिक्षण पुण्यातील विमलाबाई गरवारे येथे, व महाविद्यालयीन शिक्षण मॉडर्न कॉलेज मध्ये झाले. कॉलेज मध्ये असतानाचा फिरोदिया करंडकात चमक दाखवून यशोधन बाळ यांनी अभिनय क्षेत्रात उडी घेतली. अभिनय क्षेत्रात काम करताना सुरवातीच्या काळात १९८१ ते १९९५ मध्ये केसरी, सकाळ, टाईम्स ऑफ इंडिया मध्ये नोकरी करत होते.

व्यक्ती-परिचय

संगीतकार व गायक  शंकर महादेवन

Category:

 

प्रांत आणि भाषेची बंधने संगीताच्या सुरेल स्वरावर ओलांडून हिंदी, मराठी, तेलगु, मल्याळम, कन्नड भाषिक रसिकांची लोकप्रियता मिळवणारे अशी संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांची ओळख आहे.

व्यक्ती-परिचय

विनोदी अभिनेते व निर्माते जसपाल भट्टी

Category:

 

बोचऱ्या पण विखारी नसलेल्या, सहजसाध्या पण सामान्य पातळीवर न घसरलेल्या प्रसन्न विनोदाच्या माध्यमातून सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि आधुनिक काळात दूरचित्रवाणीद्वारे विनोदाला देशव्यापी लोकमान्यता मिळवून देणारे जसपाल भट्टी हे इलेक्ट्रिकल इंजिनीयर होते.