नाटक
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 15, 2024
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 15, 2024
Category:
साहित्य - ललित
May 15, 2024
Category:
लेखसंग्रहजपानमध्ये गणपतीची २५० देवळे आहेत. कन्जिटेन या नावाने तो तिकडे ओळखला जातो. कन्जिटेन म्हणजे भाग्यदेवता. सुखकर्ता, समृद्धी देणारी देवता. मध्य अशिया आणि जगातल्या अन्य भागात गणपती या देवतेची फार पूर्वी साग्रसंगीत पूजाअर्चा कशी होत असे ते ऑक्सफर्डने प्रसिद्ध केलेल्या अनेक पुस्तकातून वर्णिले आहे.
May 14, 2024
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 14, 2024
Category:
लेखसंग्रहआजच्या धावपळीच्या व दमवणाऱ्या जगण्यात अचानक चाळिशी येते व आपल्याला आपल्यातले हे असे बदल अचंबित करतात. पण लक्षात घ्या की हे सगळे बदल रातोरात होत नाहीत. पळापळीच्या आयुष्यात आपल्याला जाणवत असतील तरीही त्यांची दखल घ्यायची जरूरी आपल्याला भासत नाही आणि मग कधीतरी अचानक चालत्या गाडीला ब्रेक बसावा तसे काहीतरी निमित्त होते व जाणवते की खरंच, असं सगळं झालेलं दिसतंय ! पण या सदराद्वारे मी आपल्याला थोड्याफार प्रमाणात या चाळिशीसाठी तयार कसे रहायचे हे सांगायचा प्रयत्न करणार आहे.
May 14, 2024
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 13, 2024
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 13, 2024
Category:
साहित्य - ललितदरवर्षी पालखी गेल्यावर होते तशी शंकरराव व सुषमाताईंची अगदी सैरभैर अवस्था झाली. स्वामींवर त्यांच्या घराण्याची अतूट श्रद्धा..तीन पिढ्यांपासून. आज गेले चाळीस वर्षे स्वामींच्या पादुका तीन दिवस त्यांच्या घरी मुक्कामी असायच्या. ते तीन दिवस त्यांच्या घरी जणू उत्सव असायचा. दूरदूरवरुन नातेवाईक व आप्तेष्ट दर्शनाला यायचे..दर्शन घेउन तृप्त व्हायचे.
May 13, 2024
Category:
साहित्य - ललितअसे किती वेळा होते की आपण कोणाला तरी मेसेज पाठवतो आणि त्याच्या उत्तराची वाट पहातो. त्या माणसाचे उत्तर मात्र येतच नाही.
May 13, 2024
Category:
साहित्य - ललित
May 13, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti