वसुबारस
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानचांगले कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानचांगले कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
Category:
साहित्य - ललितमी किती देवाचं करतो, मला किती माहित्ये, मी केवढे श्लोक पाठ केले, माझं ज्ञान किती अगाध आहे हे दाखवण्या पेक्षा ते जर आचरणी आणले तर? चमत्कारच होईल.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteएस.पी. कोलेजच्या मैदानात भरलेल्या स्नेहसंमेलनात व्हायोलिन वाजवत असताना मदानापलीकडे राहणाऱ्या सुधीर फडके यांनी ते ऐकले आणि प्रभाकर जोगांना भेटायला बोलावले. पुढे ते संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांचे सहाय्यक झाले.
Category:
साहित्य - ललितदाम करी काम’ चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांच्या गीतांना जोग यांनी अविस्मरणीय चाली दिल्या. ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’ चित्रपटातील ‘शुभंकरोति म्हणा मुलांनो..’ हे जयश्री गडकर यांच्या तोंडी असलेले गीत कुणीतरी विसरणं शक्य आहे का?
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानह्या दिवशी लोक विविध प्रकारचा भुताचा, पिशाचांचा, चेटकिणीचा, वेश परिधान करून रस्त्यांवर उतरतात. तसेच बरेच जण चांगल्या भूतांचे देखील कपडे परिधान करतात. ठिकठिकाणी हॅलोविन पार्टीचे आयोजन केले जाते.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान१८८० साली पुणे मुक्कामी अण्णासाहेब किर्लोस्करांनी ‘इंद्रसभा’ नावाचे पारसी नाटक – उर्दू भाषेतील – पाहिले आणि तशा प्रकारचे नाटक मराठी रंगभूमीवर का होऊ शकत नाही, या ईर्ष्येने एकटाकी ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला अंक लिहून काढला.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteशॉन कॉनेरीची गणना ‘ए’ ग्रेड आर्टिस्टमध्ये होत असे. शॉन कॉनेरीनं जेम्स बाँड ००७ या चित्रपट मालिकेतील सात चित्रपट केले. नंतर तो कंटाळला. तीन वर्षांपर्यंत त्यानं एकही भूमिका स्वीकारली नाही.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानप्रसार भारतीच्या अखत्यारीत असलेल्या या स्टेशनचा पोहोच चांगला असल्याने ते चांगलेच लोकप्रिय बनले.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteआपली विदेशी खेळणी, कपडे त्यांनी विदेशी कपड्यांच्या होळीत टाकून दिले. वयाच्या तेराव्या वर्षी म्हणजे १९३० साली त्यांनी आपल्या सवंगड्यांची वानरसेना स्थापन करून नेत्यांचे संदेश पोचवण्याचे काम केले. ब्रिटिशां विरुद्ध मिरवणुका काढल्या, घोषणा दिल्या, या सर्व गोष्टीबरोबर शिक्षणही चालूच ठेवले.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकोलंबसने आपल्या चार मोहिमांमधून शोधून काढलेली भूमी हा काही भारतीय प्रदेश नाही हे पहिल्या मोहिमेतच त्याच्या लक्षात आले. पुढे या खंडाचे नाव अमेरिका असे झाले.
Copyright © 2025 | Marathisrushti