oldsite
सूर्यास्त
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासखे, तू
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामी कुठे मागतो सर्वकाही द्यायचे तेवढे दे सखे तू मी कुठे देतसे सर्वकाही घ्यायचे तेवढे घे सखे तू.
आम्ही कायस्थ
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकापरीराणी आणि बेडूक
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासुगीचे दिवस
Category:
लेखसंग्रहनवरात्रामध्ये भातशेती फुलो-यात असते.त्यानंतर शिवारातुन बांधावरून सकाळी किंवा दुपारनंतर फेरफटका मारताना एक वेगळीच मजा असते.वारा भणभणत असतो.त्या वा-याबरोबर भाताचा सुंदर सुवास दरवळत रहातो.शिवारामध्ये अनेक जातीचे भातपीक लावलेले असते.परंतू प्रत्येक खाचराच्या बांधावरून चालताना वा-याबरोबर सुंदर असा सुगंध येत रहातो.जणू त्या खाचरातील भात पीक आपल्या अस्तीत्वाची जाणीव करून देत असते.
भाटातली पहाट
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासार्वजनिक ग्रंथालय – वाचक – वाचन – संस्कृती
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनआजच्या युगात खरे विद्यापीठ पुस्तकांचा संग्रह करणे होय” हे टामस कार्लाइन यांचे विधान मोठे उद्बोधक आहे. प्रत्येकच कालखंडातील ग्रंथसंपत्ती पुढल्या पिढीसाठी नेहमीच उपकारक ठरली आहे. समाज जीवनात कितीही बदल झाले तरी ग्रंथालयाचे कार्य मात्र अनन्यसाधारणच राहणार आहे. ग्रंथ हेच माणसांचे गुरू, मित्र व पथदर्शक आहेत. अगदी अनादिकाळापासून ग्रंथांचे महत्व सर्वश्रुत आहे.