वारूळ…
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रहनिवडणुकीच्या वेळी उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी निवडून आलेला प्रतिनिधी हा खऱ्या अर्थाने सर्व जनतेचा असतो त्याप्रमाणे रामभाऊ म्हाळगी हे जनतेचे लोकप्रतिनिधी होते. आणि जनता त्यांना आपला लोकप्रतिनिधी मानत होते. केवळ याच कारणासाठी आजही ठाणे लोकसभा क्षेत्रातील जनता तसेच रामभाऊंशी ज्याचा ज्याचा संबंध आला ते आजही त्यांना विसरु शकत नाहीत. रामभाऊंकडे आलेली कामे कुणाची आहेत.
Category:
लेखसंग्रहस्वच्छता हा एक मनाचा आरसा आहे. ही स्वच्छता स्वतःपुरती ठेवून चालणार नाही. फक्त आपलेच नाही तर देशाचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास स्वच्छतेला पहिला मान दिला पाहिजे. त्यासाठी प्रथम आपले घर, सभोवतालचा परिसर, आपला गाव, आपला देश स्वच्छ ठेवला पाहिजे म्हणजे निरनिराळे किडे, माशा, डास, उंदीर यांची पैदास होणार नाही. त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी. नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण.
Category:
साहित्य - ललितअठरा ते बावीस वर्षे पर्यंत त्याने अनेक कामे केली. रेल्वेचा कंडक्टर म्हणून तो अपयशी ठरला. त्यानंतर तो आर्मीमध्ये भरती झाला. तेथूनही तो सुटला. नंतर तो वकील बनण्यासाठी लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेला. तिकडेही त्याला प्रवेश नाकारण्यात आला.
Category:
लेखसंग्रहप्राणी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काशीक्षेत्र त्याला मान, प्रतिष्ठा, ऐश्वर्य, अन्न-पाणी, आसरा, भक्ती, ज्ञान देत राहील आणि अंतःसमयी त्याला मोक्ष प्राप्त करुन देईल, असे म्हटले जाते. काशीक्षेत्राचे महत्त्व सांगणारे असे अनेक प्राचीन व अर्वाचीन ग्रंथ आहेत.
Category:
साहित्य - ललितमोटार कार, दुचाकी, मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांत विलक्षण वाढ झाली होती. नियमितपणे वर्तमानपत्रांत गाडयाचोरी बाबत बातम्या ठळकपणे प्रसिध्द होत होत्या. मी, त्यावेळी ठाणे शहरात गुन्हे शाखेत नेमणूकीस होतो. सन – १९९८ ते २००० या वर्षांत खंडणी विरोधी पथकात असतांना एका चकमकीमध्ये माझ्या डाव्या हाताला गोळी लागून जखमी झालो होतो.
Category:
लेखसंग्रहया ओळी निव्वळ वाचल्या तरी समजतात. कारण ते शब्द समाजाच्या भट्टीतून आले आहेत. कोठेही आढेवेढे, जड शब्द, गूढ भाव असं काही काहीच त्यात नाही. व्यसनांनी ‘बहकलेल्या’ समाजाला त्या गर्तेतून बाहेर काढून देवघराकडे ओढत नेणारा आध्यात्मिक भाव सामान्यांना सहज कळावा, त्या भावांमध्ये तो लोटपोट व्हावा म्हणून शब्द सहज सुचतात. ते वाचा आणि सुधारणा करा…
Category:
लेखसंग्रहआजकाल विविध प्रसारमाध्यमांवरून प्रसारित केले जाणारे कार्यक्रम पाहिले की या माध्यमाला काही धरबंद राहिला नाही असेच म्हणावेसे वाटते. अगदी किरकोळ बाबीला अवास्तव महत्त्व देणे आणि जनतेच्या मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे असा प्रकार सुरू आहे.
Category:
साहित्य - ललितCategory:
लेखसंग्रहऐक्याचं मुद्दल जर मोडत नसेल आणि भक्तीचा विलास जर करता येत असेल, ऐक्याच्या मुद्दलाला धक्का न लागता म्हणजे अद्वैत अवस्थेला धक्का न लागता जर भक्ती होत असेल तर का न करावी? सागराला बाधा न येता जर त्याच्या वरची लाट त्याच्या वरचा तरंग होऊन मजा जर भोगता येत असेल तर का न भोगावी?
Copyright © 2025 | Marathisrushti