बाळगुटी एक वरदान: भाग १० – बहुउपयोगी सुंठ
Category:
लेखसंग्रहमराठीत सुंठीवाचुन खोकला गेला अशी एक म्हण आहे. यातच सुंठीचे व्यवहारातील औषधी महत्व अधोरिखित होते. सुंठ म्हणजे सुकविलेले आले. आल्याला चुन्यामध्ये भिजवून उन्हामध्ये सुकवले की सुंठ तयार होते.
February 16, 2026