दबंगला शुभेच्छा.
Category:
लेखसंग्रह
September 17, 2010
Category:
लेखसंग्रह
September 17, 2010
Category:
लेखसंग्रहभारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास मोठा रंजक आहे पण त्याच बरोबर बदलत्या काळानुरुप स्वरुप पालटलेल्या भारतीय चित्रपट सृष्टीचा वर्तमान काळ देखील रंजक म्हणता येईल भारतीय चित्रपट सृष्टीने भारतीय रसिकांसाठी केवळ मनोरंजनाची कवाडे उघडली नाहीत तर समाज प्रबोधनाच्या कार्यासही हातभार लावला आहे.
September 17, 2010
Category:
लेखसंग्रहक्रिकेटच्या इतिहासातील दाढ्या – किंवा त्या दाढ्यांचे मालक – हा एक मनोरंजक विषय आहे.
September 16, 2010
Category:
साहित्य - ललितफ्लैटमधे राहणाऱ्या शहरी उच्चमध्यम वर्गीय लोकांचे जीवन, खोटा देखावा, प्रेमाचा अभाव, खंडित परिवार व एकटेपण – प्रेमाचा वसंत फुलणार कसा???
September 16, 2010
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रह१५ सप्टेंबर १९५५ रोजी पाकिस्तानातील पंजाब प्रांतात अब्दुल कादिर खानचा जन्म झाला. पदार्पणावेळी दाखविलेल्या धडाक्यातच बराच काळ खेळत राहिलेला एक श्रेष्ठ लेगस्पिनर म्हणून कादिरची सार्थ ओळख क्रिकेटविश्वाला आहे. १५ सप्टेंबर १९७१ रोजी न्यूझीलंडमधील क्राईस्टचर्चमध्ये जन्माला आलेल्या एका बालकाच्या नावावर कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान द्विशतक आहे. नॅथन जॉन असल त्याचं नाव.
September 15, 2010
Category:
आरोग्य लेखसंग्रहहाडांच्या डॉक्टरकडे गेल्यावर आपल्याला तर्हेतर्हेचे एक्स-रे काढायला सांगितले जाते. यामध्ये फ्रॅक्चर असल्यास त्या-त्या भागांचे एक्स-रे येतात. परंतु पडल्यावर रुग्ण परस्पर चांगल्या एक्स-रे क्लिनिकमध्ये त्वरित जाऊनही हे एक्स-रे काढू शकतो. डॉक्टरांच्या चिठ्ठीसाठी अडून न राहता क्ष-किरण तज्ञाला दाखवून योग्य एक्स-रे होऊ शकतात. परंतु दुसरी दुखणी उदा.- सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी यासाठी शक्यतो हाडांच्या डॉक्टरकडून आधी तपासून घ्यावे व मगच एक्स-रे काढावे.
September 14, 2010
Category:
लेखसंग्रहकसोटी इतिहासात आजवर फक्त एका खेळाडूने दोन वेगवेगळ्या देशांकडून शतके काढण्याचा आणि १,००० धावा जमविण्याचा पराक्रम केला आहे. १४ सप्टेंबर १९५७ रोजी ब्लोमफौंटनमध्ये केप्लर वेसल्सचा जन्म झाला. वेस्ट इंडिजमध्ये जन्मून भारतातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या रामनारायण सिंग-पुत्राचा जन्म १४ सप्टेंबर १९६३ रोजी त्रिनिदाद बेटांवर झाला. रबींद्र हे त्याचे अधिकृत वापरासाठीचे नाव पण ‘रॉबिन सिंग’ या नावानेच तो सुपरिचित आहे.
September 14, 2010
Category:
लेखसंग्रहकाँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी नुकत्याच महाराष्ट्रातील काही शहरांना भेटी देऊन तरुणांशी संवाद साधला. यावेळी तरुणांनी अधिक संख्येने राजकारणात यावे असे सांगण्यास ते विसरले नाहीत. वास्तविक अलीकडे प्रत्येक राजकीय पक्षात तरुणांची अधिक भरती होत आहे. पण घराणेशाहीमुळे या तरुणांना मोठी संधी प्राप्त होत नाही. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी स्वत:च्या वक्तव्यावर आत्मपरिक्षण करायला हवे आहे.
September 14, 2010
Category:
लेखसंग्रहबिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली असून रणमैदान गाजायला लागले आहे. लालू यादव-रामविलास पासवान यांची आघाडी, नितीशकुमार-भाजपची युती आणि काँग्रेस या तीन मुख्य स्पर्धकांमुळे बिहारचे निवडणूक समर गाजणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार रूप पालटत आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची आणि दीर्घकालीन परिणाम करणारी ठरणार आहे.
September 14, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाएकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं.
जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरे. थोडसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे.
अस्वलाला वाटलं…
‘आपण ही जंगलचा राजा व्हावं.
सिंहासारखं रुबाबात फिरावं.’
September 14, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti