लेखसंग्रह

“अभिनंदन,आमीर खान तुझे त्रिवार अभिनंदन…!!!”

Category:

 

‘आमीर खानने माफी मागावी’ अशी मागणी करणाऱ्या डॉक्टरांनी, फसवेगिरी करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाही करण्याची मागणी कधी केली काय ? लोकांचा जनआक्रोश ओढवून घेईपर्यंत डॉक्टरांनी हे प्रकरण ताणू नये, अन्यथा त्याचे परिणाम निश्चितच भोगावे लागतील. यापूर्वी योगगुरु स्वामी रामदेवबाबांनीही वैधकीय व्यवसायावर वारंवार कोरडे ओढले, आणि सत्य जगासमोर मांडले आहे.

  June 10, 2012


साहित्य - ललित

मृत्यु / एक विचार

Category:

 

मरणाची भीती सर्वांनाच वाटले. पण प्रत्येकाचा विचार वेगळा काहींचा मते, यात्रेतील एक पडाव, क्षणभराची विश्रांती घेण्याची जागा …

  June 9, 2012


लेखसंग्रह

म्यानमार भारत संबंध :चीनची भारतावर मात

Category:

 

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेल्या म्यानमार भेटीला विलक्षण महत्त्व प्राप्त झाले. पंचवीस वर्षांनंतर म्यानमारला भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. आँग स्यान स्यू की यांच्या लोकशाही लढ्याची फलनिष्पत्ती होत असताना भारताने म्यानमारपुढे केलेला मैत्रीचा हात महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. महत्त्वपूर्ण करार करून मनमोहन सिंगांनी मुरब्बीपणा दाखविला आहे.

  June 6, 2012


लेखसंग्रह

श्री गणेश सेंट्रल एशिया (मध्य आशिया)

Category:

 

सेंट्रल एशिया (मध्य आशिया) म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या खोतान पासून ७५ मैलावरील खाड्लीकार गावी ब्राझाक्लिक चर्चमध्ये १२.४ से.मी. x  २५.५ से.मी. आकाराची दोन चित्रे आहेत. त्यातील हे एक गणेश-मूर्तीचे होय. हे ८ व्या शतकातील असून बर्लिन येथील संग्रहालयात (मुझियम) आहे.

  June 5, 2012


लेखसंग्रह

आहार कुणाचा; पोषण कुणाचे?

Category:

 

आजवरचा अनुभव तर हेच सांगतो, की शेतकर्‍यांच्या, विद्यार्थ्यांच्या, दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या नावाखाली जितक्या काही योजना सरकार आखत असते त्यांची अंमलबजावणी केवळ प्रशासनातील अधिकारी, योजनेतील ठेकेदार, जे बहुतेक सत्ताधारी पक्षाचे समर्थक किंवा कार्यकर्ते असतात अशांच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठीच केली जाते. सध्याची शालेय पोषण आहार योजना त्याला अपवाद नाही. विद्यार्थ्यांना आहार किंवा आहाराच्या नावाखाली बेचव खिचडी आणि इतरांचे पोषण असेच या योजनेचे सध्याचे स्वरूप आहे. ते बदलले, तरच उद्याचा भारत सक्षमपणे उभा करू शकणारी सुदृढ पिढी निर्माण होईल!

  June 5, 2012