वलय
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 25, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 25, 2014
Category:
साहित्य - ललितकाशी मधी गेली
दिल्लीची बिल्ली. ….
May 24, 2014
Category:
लेखसंग्रहकोणकोणते धोके ह्या काळाच्या उदरात दडलेले आहेत? ते प्रत्येक सुजाण नागरिकाने समजून घेण्याची आवश्यकता आहे. मात्र ती माहिती सहजी उपलब्ध असणारी नाही. ब्रिगेडिअर हेमंत महाजन ह्यांनी ह्या पुस्तकाच्या रूपाने ती समोर आणली आहे. काश्मीरची समस्या काय आहे? हे जाणून घेण्याचा सोपा सोपान म्हणजेच, ’आव्हान जम्मू आणि काश्मीर मधील छुप्या युद्धाचे’ हे पुस्तक आहे.
May 21, 2014
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनमध्यमवर्गाला अस्वस्थ करते ती महागाई आणि श्रीमंताना हवी असते ती प्रगती. प्रगती झाल्यावरही जर महागाईची झळ मध्यमवर्गाला पोह्चली तर त्याचा परिणाम आपल्या समोरच आहे. कधी – कधी प्रगतीच्या नावाखाली नेसर्गिक साधन- संपत्तीची हानी केली जाते त्याचे दुरगामी दुषपरिणाम लोकांना भोगावे लागतात.
May 19, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 19, 2014
Category:
लेखसंग्रहनावांत काय आहे असे शेक्सपिअर जरी म्हणाला असला तरी नांवात बरेच काही असते यावर माझा विश्वास आहे. अनेक नांवं व आडनावांचं मुळ शोधताना बर्याचदा अतिशय मनोवेधक माहिती हाती लागते व नावांत बरेच काही असते हा माझा विश्वास अजून ठाम होतो.
May 16, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 16, 2014
Category:
लेखसंग्रहआंतर्दर्शीचा ( एण्डोस्कोपी ) शोध लागण्याआधी रोगाच्या बाह्य लक्षणांवरून रोगाचे निदान केले जाई आणि त्यावरून रोगावर उपचार केले जात असत . त्यामुळे रोग निदानात तितकीशी अचूकता नसे . पण आज आंतर्दर्शीच्या शोधामुळे माणसाच्या शरीराच्या आतील भागाचे प्रत्यक्ष निरीक्षण शक्य झाले , रोग निदानामध्ये अचूकता आली आणि अर्थातच त्यामुळे उपचार नेमके काय करायचे हे समजले .
May 15, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 11, 2014
Category:
लेखसंग्रहआपण १ मे हा दिवस “महाराष्ट्र दिन” आणि “जागतिक कामगार दिन” म्हणून साजरा करतो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून साजरा करतो हे समजलं पण “जागतिक कामगार दिन” हा सुद्धा १ मे रोजीच का असा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो. त्यासाठीच त्याची पूर्वपीठीका काय आहे ते थोडक्यात समजावून घेण्याचा प्रत्यत्न करणार आहोत.
May 7, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti