oldsite
न्याय मिळेल का न्याय?
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
July 19, 2015
“जागत्या स्वप्नाचा प्रवास” आता इ-बुक स्वरुपात !
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललित
July 18, 2015
लेड पॉयझनिंग – आयुर्वेदाच्या चष्म्यातून
Category:
लेखसंग्रहलेड म्हणजे शिसे धातु, ह्याला संस्कृतमध्ये ‘नाग’ म्हणतात. रक्तात शिसे (लेड) गेल्यावर त्याचे खूप घातक परिणाम होतात हे आपल्या देशातील ‘नॅशनल सेंटर फॉर लेड पॉयझनिंग’ या संस्थेनं सिद्ध केलं आहे
July 15, 2015
स्मृती नाहीशी होण्यास ट्रान्स फॅट जबाबदार आहेत का?
Category:
लेखसंग्रह
July 15, 2015
सर परशुरामभाऊ महाविद्यालय (S P College) – १०० वर्षांचा इतिहास
Category:
नॉस्टॅल्जिया लेखसंग्रहपुण्यातल्या प्रत्येकच रस्त्याला त्याची स्वतंत्र राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशी ओळख आहे. त्यातलाच एक रस्ता म्हणजे टिळक रस्ता. टिळक चौक आणि स्वारगेट यांना जोडणाऱ्या या रस्त्यावर न्यू इंग्लिश स्कूल, साहित्य परिषद, टिळक स्मारक, अभिनव कला महाविद्यालय, हिराबाग चौक, या वास्तूंच्या बरोबरीने एक वास्तू दिमाखदारपणे उभी असलेली दिसते ती म्हणजे सर परशुरामभाऊ महाविद्यालय. बाहेरून जाणारे काहीजण कुतूहलाने, काही जण नॉल्टेजिक होऊन आणि काही जण इथे येण्याच्या स्वप्नाळू नजरेने त्या दगडी इमारतीकडे बघतात.
July 10, 2015
उकळता प्रयोग
Category:
साहित्य - ललितकाल हस्तकलेचा तास होता. वर्गातल्या मुलांनी रंगीबेरंगी जाड कार्डशीटचे कागद आणले होते. मुले म्हणाली आज आम्ही या कागदाचा ट्रे करणार आहोत. तर काही मुले म्हणाली आम्ही कागदाचं छोटसं भांडं करणार आहोत. इतक्यात सिमरन म्हणाली, “या कागदातून तुमच्यासाठी काय करू?” आता बाकीची मुलेपण चिवचिवू लागली. “सर्वांनी मिळून माझ्यासाठी, काडेपेटीच्या आकारापेक्षा थोडसं मोठं असं कागदाचं भांडं तयार करा. पण लक्षात ठेवा हे भांडं करताना कुठेही गोंद वापरायचा नाही. कागदाच्या घड्या घट्ट घालायच्या आणि गोंदाऐवजी दोन पेपरक्लीप वापरायच्या. असं म्हणताच मुले म्हणाली, ‘नक्की!’ पण तरीही हात उंचावत रोहन म्हणाला, “पण गोंद वापरला तर काय होईल?” या प्रश्नावर वर्गात शांतता पसरली.
July 10, 2015
बांगलादेशमध्ये होणारी गोवंशाची तस्करी आणि त्याचा दहशतवादावर परिणाम
Category:
लेखसंग्रहबांग्लादेशमधून अफू, गांजा, चरसचीही तस्करी भारतात केली जाते. भारतातुन बांग्लादेशमधे गोवंशाची तस्करी भारतात केली जाते. तस्करी रोखण्यात यश आले तर, बांगलादेशी घुसखोरी पण कमी होइल. भारत-बांगलादेश सीमेवर तैनात असलेले सीमा सुरक्षा दल आता भारतातून बांगलादेशात होणार्या गायींच्या चोरट्या निर्यातीविरोधात उभे ठाकले आहेत.
July 9, 2015
गाढवू
Category:
साहित्य - ललितउन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य उगवला रे उगवला की लगेच गरम व्हायला लागायचं. दुपारची वेळ होती. गाढवाच्या छोट्या मुलाला खूप गरम व्हायला लागलं.
July 8, 2015
मस्तीखोर फुगे
Category:
साहित्य - ललित
July 8, 2015