लेखसंग्रह

रम्य ते बालपण : सुरेश पाटील

Category:

 

निसर्गचक्रातील बालपण ही एक पायरी. ती किती कणखरपणे आपण पार करतो, यावर आपलं बरचसं भविष्य अवलंबून. आता माझंच पाहा. मी खेड्यात वाढलो असलो तरी माझ्या बालपणात माझ्या आई-बापानं अनुभवाची जी शिदोरी खांद्यावर ठेवली, तीच पुढे मला उपयोगी आली, येत आहे.

लेखसंग्रह

सत्याची कास अपेक्षित

Category:

 

गेली २२ वर्षे पत्रकारितेत कार्यरत. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे वृत्तसंकलन व अंगणवाडी सेविका, कामगार प्रश्न, वनविभाग, अन्न-औषध प्रशासन, महिला आर्थिक विकास ह्या विषयांवर विश्लेषणात्मक लेखन.

लेखसंग्रह

सौंदर्यदृष्टी आणि कलात्मकता

Category:

 

लेखिका ह्या काव्यलेखन व ललितलेखनाबरोबरच डिझायनिंगबाबत सल्लागार म्हणूनही कार्यरत असून त्यांचा इंटिरिअर डिझाईनिंगचा ‘वास्तुआर्ट’ नामक व्यवसाय आहे.

लेखसंग्रह

नदीबाई माय माझी..

Category:

 

परवा सहजच संध्याकाळच्या वेळी गावाहून येता येता गोदावरी काठी थोडा वेळ थांबलो.ताडकळस आणि पालम या दरम्यान धानोरा (काळे) या ठिकाणी गोदावरी नदीवर मोठा पूल बांधण्यात आला आहे. तिथे थोडा वेळ काम नसतांना ही रेंगाळलो पुलावरून खाली पाहिले असं काही मनोहर दृश्य दिसलं की मला पूर्वीच्या काळच्या दिपमाला ची आठवण झाली संध्याकाळ म्हणजे दिवे लागणीची वेळ, त्यातल्या त्यात त्यात दूरवरून झगमगणारे हे दिवे पाहिले जी माणसाला अधिकच आनंद होतो.