६ डब्बा ट्रेन
नॉस्टॅल्जिया

६ डब्बा ट्रेन

Category:

 

१६ एप्रिल १८५३ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई ते ठाणे अशी देशातली पहिली ट्रेन धावली. तीन इंजीनं आणि वीस डब्यांच्या या गाडीनं हे अंतर ५८ मिनिटांत पूर्ण केलं..हे त्या काळचं एक मोठ्ठ आश्चर्य होतं.

  April 22, 2016


नॉस्टॅल्जिया

मुंबईतील पुतळे – हलवलेले आणि हरवलेले – काळा घोडा

Category:

 

सुप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीच्या दारात असलेल्या चौक व परिसराला ‘काळा घोडा’ म्हणतात..हा परिसर मुंबईचा ‘आर्ट अॅण्ड कल्चर डिस्ट्रीक्ट’ म्हणून ओळखला जातो.

  April 22, 2016