लेखसंग्रह

काम आनंदानं करा

Category:

 

अपरिहार्य कामांकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, यावर बरंच काही अवलंबून असतं. आपण नेहमीच ओझं मानून ती कामं करतो, आणि त्यातून मिळणारा आनंद गमावून बसतो.

  August 10, 2023


लेखसंग्रह

भारतीय रेल्वे यंत्रणा बांधणीचा प्रवास

Category:

 

भारतीय रेल्वे ही खऱ्या अर्थाने भारतीयत्वाची खूण सांगणारी आणि हिमालयापासून कन्याकुमारीच्या समुद्रापर्यंत देशाला जोडणारी, एकात्मतेचे महत्त्वाचे प्रतीक ठरलेली आहे. भारतीय रेल्वेचा इतिहास हा केवळ लोहमार्ग-बांधणीचा वा तांत्रिक सुधारणांचा आहे; तितकाच एक संघटनयंत्रणा (ऑर्गनायझेशन) म्हणून रेल्वेच्या होत गेलेल्या विकासाचाही हा इतिहास आहे. १८५० नंतर रेल्वेच्या उभारणीला जसा वेग आला, तसाच त्यानंतर १०० वर्षांनी, म्हणजे १९५० नंतर स्वतंत्र भारताची रेल्वे सेवा प्रशासन आणि सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या प्रकारे संघटित करावी, या प्रयत्नांनीही वेग घेतला… तिथवरच्या इतिहासातून उलगडणाऱ्या या प्रशासनखुणा…

  August 9, 2023


लेखसंग्रह

गढीची माती सिमेंटहून मजबुत

Category:

 

घामणगांव ( जिल्हा –अचलपूर-महाराष्ट्र) येथे २५० वर्ष जूनी गढी (मातीचा किल्ला) आहे. या गढीची माती सिमेंटपेक्षा उत्तम काम देते.  ३५ वर्षांपूर्वी दगड व ही माती वापरून बांधलेल्या गांवातील विहिरी अजूनही इतक्या मजबून आहेत की छिन्नी हतोडयाने फुटत नाही.

  August 9, 2023


लेखसंग्रह

पर्यटन विचार

Category:

 

मानव हा निसर्गाचाच एक अविभाज्य असल्यामुळे घटक निसर्गातील विविधता त्याच्या मनाला फार पूर्वीपासून म्हणजे आदिमानवाच्या काळापासून आकर्षित करीत असावी. शिकार करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मानवाला शिकारीच्या शोधात दूरवर जावे लागत असे. एका ठिकाणी मिळणारी शिकार कमी झाली की त्याला ते जंगल सोडून दुसऱ्या जंगलात जावे लागे.

  August 9, 2023


साहित्य - ललित

छंद आणि स्त्री

Category:

 

टळटळीत दुपारी जेव्हा माझी बहीण आणि आमच्या इतर मैत्रिणी घराबाहेर गोट्या खेळायच्या तेव्हा केवळ मला ऊन सहन व्हायचे नाही म्हणून मी घरातच काहीतरी करण्याचा उद्योग केला. ‘आई आणि बाळ’ यांची चित्रे काढायला सुरुवात केली. आई आणि बाळ एकत्रितपणे कधी वर्तमानपत्रात, कधी मासिकात दिसायचे ते बघून बघून मी काढायचे आणि चक्क तीस दिवसात मी तीस चित्रे काढली. विषय एकच असला तरी प्रत्येक चित्र वेगळं होतं.

  August 9, 2023


लेखसंग्रह

अणुभट्टीत जड पाणी कशासाठी वापरतात?

Category:

 

जड पाणी हे नेहमीच्या पाण्याप्रमाणेच हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या अणूंचं संयुग आहे. साध्या पाण्यातील हायड्रोजनच्या अणूंमध्ये न्यूट्रॉनचा अभाव असतो. पण जड पाणी घडविणाऱ्या हायड्रोजनच्या अणूंमध्ये प्रोटॉनच्या जोडीला एक न्यूट्रॉनही असतो.

  August 9, 2023


लेखसंग्रह

कर्ता आणि कर्म

Category:

 

प्रचंड कष्ट घेऊन एखादा उद्योजक यशस्वी होतो. त्याच्या जबाबदाऱ्या वाढत जातात. संपन्नता येते खरी, पण तणावाची छुपी पावले त्रास देऊ लागतात. सुरुवातीचे ध्येय असते उत्कृष्ट उत्पादन करण्याचे.

  August 9, 2023


लेखसंग्रह

स्वातंत्र्य आणि आज्ञापालन

Category:

 

गीतेच्या अठराव्या अध्यायाच्या उपसंहाराकडे वळताना ६३ व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आता माझे सर्व counselling अर्थात समुपदेशन पूर्ण झालेले आहे.

  August 8, 2023


लेखसंग्रह

ऐतिहासिक नालंदा विद्यापीठ भाग 3

Category:

 

नालंदा विद्यापीठात १५०० गुरु आणि वेगवेगळे अभ्यासक्रम करणारे  ८५०० विद्यार्थी रहात असत. दिवसाला १०० चर्चासत्र व वादविवाद होत  असत. एका गुरूच्या हाताखाली सात ते आठ विद्यार्थी असत. गुरु प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देत असत.

  August 7, 2023