आहारशास्त्र
Category:
लेखसंग्रहसृष्टीमध्ये मनुष्यप्राण्याच्या स्वास्थ्याकरिता ज्या वस्तू निसर्गाने निर्माण केल्या आहेत, त्यांत धान्याचा पहिला नंबर लागतो. यास्तव खाद्यदृष्ट्या धान्याचे महत्त्व समजून घेऊन त्याची लागवड व पैदास जगातील सर्व देशांत फार मोठ्या प्रमाणात करतात; परंतु या धान्यरूपातील वस्तूंच्या व्यतिरिक्त दुसऱ्या आणखीनही वस्तू निर्माण झाल्या. त्यांत फळफळावळ व भाज्या यांचा पोषणदृष्ट्या सहायक म्हणून उपयोग होतो.
August 12, 2023