बहुपयोगी सोलर पंप
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञानआजच्या काळात वीज भारनियमन ही फार गंभीर समस्या बनत चालली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पर्यायी ऊर्जास्रोत म्हणून सौरऊर्जेकडे बघितले जाते. सौरऊर्जेत सुरुवातीला जरी गुंतवणूक जास्त वाटत असली तरी नंतर ती दामदुपटीने 31 वसूल होते. सौरऊर्जेवर चालणारे असेच एक साधन म्हणजे सोलर पंप.
August 14, 2023