वसंतोत्सवारंभ
Category:
लेखसंग्रहफाल्गुन कृष्ण प्रतिपदेपासून वसंतोत्सवारंभ होतो. चैत्र-वैशाख या चांद्रमासांमध्ये वसंत ऋतू असतो. पूर्वी उत्सव वसंत पंचमी पासून करीत असत.
October 1, 2023
Category:
लेखसंग्रहफाल्गुन कृष्ण प्रतिपदेपासून वसंतोत्सवारंभ होतो. चैत्र-वैशाख या चांद्रमासांमध्ये वसंत ऋतू असतो. पूर्वी उत्सव वसंत पंचमी पासून करीत असत.
October 1, 2023
Category:
लेखसंग्रहफाल्गुन कृष्ण षष्ठी रोजी संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे निर्वाण झाल्याने या तिथीला एकनाथ षष्ठी असे म्हणतात.
October 1, 2023
Category:
लेखसंग्रहमार्गशीर्ष शुक्ल एकादशीला भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली म्हणून या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते. गीता संपूर्ण जगताची आई आहे. व मार्गदर्शक सुद्धा आहे.
October 1, 2023
Category:
लेखसंग्रहरंगपंचमी हा सण फाल्गुन पंचमीला साजरा करतात. या दिवशी (सध्याच्या काळात) रंग (कोणताही) अंगावर उडवितात. पिचकाऱ्या भरुन मुले रंग उडवितात.
October 1, 2023
Category:
लेखसंग्रहमाघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र असे म्हणतात. हे एक व्रत आहे. हे व्रत नित्य आणि काम्य दोन्ही आहे. नित्य म्हणजे प्रतिवर्षी करणे आणि काम्य म्हणजे इच्छित मनोरथ पूर्तीसाठी करणे. महाशिवरात्रीला चार याम पूजा मुख्य आहेत. याम म्हणजे प्रहर, एक प्रहर म्हणजे अंदाजे तीन तास.
October 1, 2023
Category:
लेखसंग्रहमाघ कृष्ण नवमी रोजी समर्थ रामदास स्वामींनी आपला अवतार संपविला. तेव्हापासून या नवमीला रामदास नवमी असे म्हणतात.
October 1, 2023
Category:
लेखसंग्रहकार्तिक शुक्ल द्वादशीला चातुर्मासाची समाप्ती होते. चातुर्मासांत केलेल्या व्रतांची सांगता करावयाची असते.
October 1, 2023
Category:
लेखसंग्रहफाल्गुन कृष्ण द्वितीयेला संत तुकाराम महाराजांनी जगाचा निरोप घेतला.
October 1, 2023
Category:
लेखसंग्रहकार्तिक शुक्ल चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी म्हणतात. या दिवशी हरि-हरांचे (विष्णू-शिव) यांचे पूजन करण्यास सांगितले आहे. सामान्यतः शिव पूजनासाठी निशिथ काळ श्रेष्ठ असतो. परंतु या दिवशी निशिथ कालात विष्णूंची पूजा करून अरूणोदयी शिवांची पूजा करण्यास सांगितले आहे.
October 1, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti