oldsite
प्लाझ्मा टीव्ही
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञानएलसीडी टीव्हीमध्ये जसा लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेचा वापर केला जातो त्याचप्रमाणे प्लाझ्मा टीव्हीत प्लाइमा सेल्सचा वापर केला जातो. हे प्लाझ्मा सेल्स म्हणजे फ्लुरोसंट लॅपवर आधारित चेंबर्स असतात. आपले सीएफएल बल्ब ज्या तंत्रज्ञानावर चालतात त्याच पद्धतीने हे प्लाझ्मा सेल कार्यान्वित केले जातात.
September 28, 2023
भारतीय रसायनशास्त्रज्ञ प्रा. एस. के. के. जतकर
Category:
लेखसंग्रहप्रा. जतकर हे पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे पहिले प्रमुख होते. ते नोबेल पुरस्कारविजेते डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण यांचे सहकारी. त्यांचे संपूर्ण नाव शंकर खंडो कुलकर्णी जतकर. ते मुळातले सांगली जिल्ह्यातल्या जत गावचे. त्यांनी बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एम. एस्सी. केले.
September 28, 2023
अनंत चतुर्दशी
Category:
लेखसंग्रहहे व्रत भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला करतात. हे व्रत काम्य आहे. याचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. गतवैभव परत मिळविण्यासाठी हे व्रत सांगितले आहे. कोणी तरी उपदेश केल्याशिवाय अगर सहजपणे अनंताचा दोरा मिळाल्याशिवाय केले जात नाही.
September 28, 2023
अखंड खंड
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञानपृथ्वी ही भौगोलिकदृष्ट्या सात खंडांत विभागली आहे. त्यातील काही खंडांचे भूभाग हे एकमेकांना जोडले आहेत, तर काही खंडांचे भूभाग एकमेकांपासून अगदी वेगळे आहेत. उदाहरणार्थ, उत्तर आणि दक्षिण अमेरीका या खंडांचा भूभाग हा युरोप, आफ्रिका आणि आशिआ या खंडांच्या भूभागापासून पूर्ण वेगळा आहे. तसंच ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिकाच्या भूभागांना स्वतंत्र अस्तित्व आहे. परंतु आज वेगवेगळं अस्तित्व असलेले हे सगळे भूभाग, काही कोटी वर्षांपूर्वी एका महाखंडाच्या स्वरूपात एकत्र वसले होते.
September 27, 2023
एलइडी टीव्ही
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञानएलइडी टीव्ही हा असा एलसीडी टीव्ही असतो की, ज्यात बॅकलायटिंगसाठी एलइडीचा वापर केलेला असतो. पारंपरिक एलसीडी टीव्हीमध्ये बॅकलायटिंगसाठी कोल्ड कॅथोड फ्लुरोसंट लाईट्सचा वापर केलेला असतो, त्यामुळे तो प्रत्यक्षात एलइडी डिस्प्ले नसतो तरीही त्याला एलइडी टीव्ही असे म्हणतात.
September 27, 2023
एक अतूट बंधन
Category:
लेखसंग्रहमाझ्या प्रिय वाचकांनो, ‘विवाह’ हा एक अत्यंत जटिल प्रवास सोसण्याचा, आहे. करण्याचा, करून घेण्याचा, प्रसंगी दोन पावले मागे येण्याचा, कधी आक्रमक होण्याचा तर कधी आपले अश्रू कोणाला दिसू नयेत म्हणून एकांत शोधण्याचा, मायेचा, अंतरीच्या ओव्यांचा एक अथक प्रवास.
September 27, 2023
हाय डेफिनेशन टीव्ही (एचडीटीव्ही)
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञानहाय डेफिनेशन टेलिव्हिजन याचा अर्थ अतिशय सुस्पष्ट चित्र दाखवणारा टीव्ही असा आहे. पारंपरिक टीव्हीवरील चित्रापेक्षा यावरील प्रतिमा अधिक स्पष्ट असतात कारण त्यात प्रत्येक चित्रचौकटीत १० ते २० लाख रंगबिंदू म्हणजे पिक्सेल असतात.
September 26, 2023
वामन जयंती
Category:
लेखसंग्रहविष्णूंच्या दश अवतारातील पाचवा अवतार वामन. हा भाद्रपद शुद्ध द्वादशीला मध्यान्हकाळी श्रवण नक्षत्रावर झाला. म्हणून या दिवशी वामन जयंती साजरी करतात. या तिथीला काही भागात वामन द्वादशी असेही म्हणतात.
September 26, 2023
एलसीडी टीव्ही
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञानएलसीडी याचा अर्थ लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. या तंत्रज्ञानाचा वापर करून जे टीव्ही संच तयार केले जातात त्याला एलसीडी टीव्ही म्हणतात. पारंपरिक कॅथोड रे ट्यूब वापरलेल्या टीव्हीपेक्षा एलसीडी टीव्ही हे सडपातळ असतात, तसेच हलकेही असतात.
September 25, 2023