लेखसंग्रह

हॅण्ड सॅनिटायझर

Category:

 

स्वाइन फ्लूच्या काळात आरोग्य विषयक सवयींना निदान पुण्यात तरी अतिशय महत्त्व आले होते, त्यामुळे काही प्रमाणात व्यक्तिगत स्वच्छतेची काळजी घेण्यात आली. नंतर अ त्या चांगल्या सवयी किती टिकल्या हे सांगता येणार नाही.

  November 2, 2023


लेखसंग्रह

तिखट मिरची

Category:

 

हा हू करताहेत, डोळ्यातून, नाकातून पाणी येतंय, पण तरीही मिरची, तिखट पदार्थ चवीनं खात आहेत, असे अनेक जण आपल्या अवतीभवती सापडतील. खरं तर तिखट ही चव नव्हे, तर तोंडाचा दाह आहे. मिरची कुळातील वनस्पतींत कॅप्सायसायनॉइड प्रकारची संयुगं असतात. त्यापैकी ‘कॅप्सायनिन’ हे संयुग आपल्या वापरातील मिरच्यांत आढळतं.

  November 2, 2023


लेखसंग्रह

मुद्रित माध्यमांचा उदय आणि विकास

Category:

 

सहाय्यक प्राध्यापक वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मुद्रित माध्यमांचा इतिहास रंजक असला तरी तो मानवाच्या प्रगतीचा साक्षीदारही आहे. तंत्रज्ञानातील बदलाबरोबरच मुद्रित माध्यमांतील स्थित्यंतरे समजून घ्यायची असतील तर निश्चितपणे हा इतिहास नेमकेपणाने लक्षात घेणे आवश्यक आहे.

  November 2, 2023


लेखसंग्रह

माउथवॉश

Category:

 

आपल्या तोंडाची दुर्गंधी ही एक समस्या होऊन बसते, त्यामुळे मौखिक आरोग्यही काहीवेळा बिघडू शकते. तोंडाची दुर्गंधी ही अन्नकण अडकून राहिल्याने निर्माण होते.

  November 1, 2023


लेखसंग्रह

सफरचंदातले पॉलिफिनॉल ऑक्सिडेज

Category:

 

सफरचंद आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक झालेला आहे. ताज्या, कापलेल्या सफरचंदाच्या करकरीत पांढऱ्या फोडी खाण्यातली मजा काही वेगळीच. मात्र सफरचंद कापून ठेवलं की ते लालसर होतं, आणि मग खावंसं वाटत नाही. सफरचंद कापून ठेवलं की लालसर का होतं? आपण एक प्रयोग करू या. एक सफरचंद घ्या. ते उभे कापा.

  November 1, 2023


लेखसंग्रह

भारतीय संस्कृती परंपरा आणि वारसा

Category:

 

भारतीय संस्कृतीलातीत सनातन विश्वधर्मावर आधारलेली आहे. वैदिक वाङ्मयात ऋत नावाची एक संकल्पना आहे. ही ऋत संकल्पनाच या विश्वधर्माची मूळ बैठक होय. आपण गणपती अथर्वशीर्षात ऋतं वच्मि सत्यं वच्मि म्हणतो, हेच ते ऋत होय. ऋत म्हणजे अंतिम सत्याचा मार्ग, विश्वाचा शाश्वत नियम.

  November 1, 2023


लेखसंग्रह

पोषण ते कुपोषण

Category:

 

पोषण म्हणजे काय? याला संतुलित आहार ज्यामुळे जीवनसत्त्वे, खनिज द्रव्ये आणि प्रथिने यांचे मिळून सलग केलेले आहार असेही म्हणता येईल. आता कुपोषण म्हणजे ज्या पोषणात जीवनसत्त्वे अथवा खनिज द्रव्ये नसतात आणि ज्याला प्रथिने अजिबात नसतात यालाच कुपोषण असे म्हणता येईल. मध्यंतरी अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल ब्युट्रीशन याने कुपोषणावर खूपच चर्चा झाली. कारण कुपोषण फक्त गरिबात आढळते, असे नाही पण अति श्रीमंत लोकांनाही कुपोषणाचा त्रास होतो.

  November 1, 2023


परिचय – परिक्षण

बाप – शोध आणि बोध

Category:

 

अलीकडील काळात फादर्स डे साजरा केला जातो ते मुलांच्या भावविश्वात पित्याचे स्थान मात्र तेवढीच महत्त्वपूर्ण असते म्हणूनच आई हा विषय घेऊन मराठीत जेवण साहित्य निर्माण झाले तेवढ्या प्रमाणात वडिलांवर झालेले नाही मात्र वडिलांवर जे काही लिहिले गेले त्याची खूप प्रशंसा झाली दुर्लक्षिलेल्या बाप या नात्याचे कंगोरे शिरीष पै नरेंद्र जाधव सुधा मूर्ती आदींनी उलगडले आहेत

  October 31, 2023


लेखसंग्रह

वेलक्रो

Category:

 

पूर्वीच्या काळी रोजच्या दैनंदिन जीवनात कपडे किंवा अन्य साधनात हुकचा वापर करीत होतो. परंतु तेवढ्याच ताकदीने दोन बाजूंना घट्टपणे पकडून ठेवणारे व्हेलक्रो शोधण्यात आल्यानंतर वेलक्रो अशा मात्र अनेक वस्तूंचे स्वरूप हे सुटसुटीत झाले. वेलक्रो हे अर्थवेध जातात तेव्हा एका खरेतर एका उत्पादनाचे नाव आहे.

  October 31, 2023


लेखसंग्रह

केळीच्या सोपट्याचा धागा

Category:

 

बरीचशी वैद्यकीय व इतर महत्त्वाची रसायने किण्वन (फर्मेंटेशन) क्रियेने बनवली जातात. प्रतिजीवके (एन्टीबॉडीज), संप्रेरके (हार्मोन्स) ही जीवाणूकृत किण्वन क्रियेने बनवली जाणारी महत्त्वाची रसायने. आपण जीवाणूंच्या पेशीमध्ये विकरांच्या (एन्झाइम्स) साहाय्याने कच्च्या मालाचे तयार मालात स्थित्यंतर घडवून आणत असतो.

  October 31, 2023