सरकारी कर्मचार्यांना सैन्यात ५ वर्ष काम अनिवार्य करण्याची शिफारस
Category:
लेखसंग्रहडिफेन्स पार्लमेंटरी समितीने सूचना केली आहे की जे सरकारी नोकरीत प्रवेश करतात त्यांच्या नोकरीच्या पहिले पाच वर्षे ही सैन्यात नोकरी करणे अनिवार्य केले जावे. यामुळे सैन्यदलात असलेली मनुष्यबळाची कमतरता पूर्ण होण्यास मदत होईल.
March 27, 2018