हिवताप (मलेरिया)
Category:
लेखसंग्रहहिवताप एक अत्यंत जुनाट रोग जो सबंध भारतामध्ये पसरलेला आहे. भारतापासून ते थेट आशिया खंडातही तो मोठ्या प्रमाणात दिसून येतो. एवढेच नव्हे तर चीन, युरोपमध्येही मलेरियाचा प्रभाव जास्त आहे. अनेक देशात मलेरियाला औषध सापडत नव्हते. अनेक शास्त्रज्ञांनी बरेच फिरून मलेरियाचा शोध लावण्याकरीता प्रयत्न केले. तसेच साधारण १७व्या शतकात पेरू या देशात एक झाडाचे साल सापडले. यावर प्रक्रिया करताना साल पाण्यात उकळून त्याचा रस पिण्याकरिता रोग्याला दिल्यास नक्कीच आराम वाटतो.
November 24, 2023