थकवा येण्याची ही मूळ कारणे माहीत आहेत का?
Category:
लेखसंग्रहजर का आपण थोडेसे जरी कष्टाचे काम केले तर दम लागतो का? आपल्याला नेहमीच पायऱ्या चढताना-उतरताना त्रास होतो का? एखादे साधारणसे वजनदार सामान उचलण्यास आपण घाबरता का? याचा अर्थ तुम्ही बहुतेक लवकर थकत असाल.
April 5, 2019