साहित्य - ललित

मी गांधारी

Category:

 

आज पुन्हा चिडचिड झाली. मोबाईल जागेवर नव्हता. कारण शुल्लक होते. कळत होते. पण वळत नव्हते. हे हल्ली नेहमीचच झालय. बुद्धीने विचार करण्याच्या वेळी, भावनेच्या आहारी जातो. मग मूड जातो, मग डिप्रेशन येते, मग स्वतः ला दोष, पुन्हा चिडचिड!

या वर मी एक उपाय शोधलाय. उपयुक्त आहे. असा मूड ऑफ झाला कि, मी माझे सारे पेंटिंगज् जमिनीवर पसरून ठेवतो अन मध्यभागी फतकल मारून बसतो! एक एक चित्र त्याची जन्म कथा ऐकवते. हे समोरच निष्पर्ण वृक्षाचे चित्र पाहून, जे. डी. म्हणाला होता, ‘तू हे अशी बोडखी झाड का काढतोस ?’ हल्ली जे. डीचा संपर्क कमी झालाय. फोन केला पहिजे. समोरचे खडकाचे चित्र, माझे सध्याचे फेवरेट, जमता जमेना, खूप कागद,वेळ ,रंग, मेहनत वाया गेली. हवा तो दगडाचा पोत साधत नव्हता. रागा, रागा कागदाचा वेडा -वाकडा बोळा केला, बशीतल्या काळ्या शाईत बुचकळला,अन drawing पेपरवर करकचून दाबला, सुकल्यावर फाईन tuning केल, शेजारी एक वाळक झाड काढल. मस्त इफेक्ट साधला.!

 

दोरीवरच्या उड्या मारण्याचे फायदे
लेखसंग्रह

दोरीवरच्या उड्या मारण्याचे फायदे

Category:

 

जर तुम्हाला वजन घटविण्यासाठी नियमितपणे व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जाण्यास वेळ नसेल, तर घरच्याघरी दोरीवरच्या उड्या मारणे हा चांगला पर्याय असू शकतो. सतत दहा मिनिटे दोरीवरच्या उड्या मारल्याने सुमारे शंभर कॅलरीज खर्च होतात.

लेखसंग्रह

अंकांची नवीन पद्धत

Category:

 

अंकांची नवीन पद्धत.. संदर्भ – बालभारती चें गणिताचें नवीन पुस्तक व सर्वत्र सुरूं असलेली चर्चा… ही नवीन पद्धतीच्या अंकलेखनाची बाब काय आहे हे जर कुणाला माहीत नसलें तर, त्याची थोडक्यात माहिती करून घेऊं या. बालभारतीच्या नवीन पुस्तकात अंक लिहायची अशी नवी पद्धत दिलेली आहे. “वीस एक एकवीस”, “वीस दोन बावीस” वगैरे. या पद्धतीवर बर्‍याच लोकांचा आक्षेप आहे.