उत्फुल्ल झाली जास्वंद
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 16, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 16, 2019
Category:
साहित्य - ललितल्युसर्नला लायन मॉन्युमेंट पाह्यला आणि त्याच भागात बुखरर आणि कासाग्रँडे या भव्य दालनांमधे मनमुराद (विंडो) शॉपिंग केले. काहींनी स्विसमेक घड्याळ आणि देण्याघेण्यातली सॉव्हेनीर्सही घेतली. या नंतर ल्युसर्नची बोट राईड, वाईन, स्विस फोक म्युझिक आणि डिनर असा दीड तासाचा मौज मस्तीचा कार्यक्रम पार पडला. धमाल आली. #वीणा वल्ड# च संघटन कौशल्य या कार्यक्रमात दिसुन आल. सर्व अबालवृध्द मनमोकळेपणे नाचले, बागडले.
October 16, 2019
Category:
लेखसंग्रहजहाजावर किचनला गॅली बोलले जातं. जेवण बनवण्यासाठी या गॅली मध्ये एक कुक आणि त्याला मदत करायला तसेच अधिकाऱ्यांना जेवण सर्व्ह करण्यासाठी एक स्टिवर्ड असतो. जहाजावर हल्ली एकच कुक असतो तरीपण त्याला सगळे चीफ कुक असेच बोलतात. एकटा चीफ कुक सकाळी पाच साडेपाच पासून दुपारी एक वाजेपर्यंत आणि संध्याकाळी तीन वाजल्यापासून सात वाजेपर्यन्त सर्व खलाशी आणि अधिकाऱ्यांचे असे मिळून एकूण 25 ते 30 जणांचा सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण फक्त स्टिवर्ड ला हाताशी घेऊन बनवत असतो.
October 16, 2019
Category:
साहित्य - ललित
October 16, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 16, 2019
Category:
कथा साहित्य - ललितआरूने गेल्या दोन दिवसांत नीलला अनेक प्रश्न विचारून भांडावून सोडले होते. पण ‘आज तुला डॉ. जोशींकडून योग्य ती सर्व उत्तरे मिळतील’ असे नीलने तिला सांगितले. अर्धा तासाने सगळे कॉन्फरन्स हॉलमध्ये जमले.
October 16, 2019
Category:
साहित्य - ललितकोलोनचे हॉटेल सोडून ब्लँक फॉरेस्टच्या घनदाट जंगलामार्गे आम्ही अंदाजे साडे चार पाच तासात सुमारे 490 किमी अंतर पार केले आणि टीटीसीच्या कूकू क्लॉक फँक्टरी भागात, भात, पोळीला फाटा देउन, चविष्ट राजस्थानी जेवणाचा आस्वाद घेतला. खूपच सुंदर जेवण होत. तिथून पुढचा -हाइन फॉल (Schaffhausen Neuhausen) हा 85 ते 90 किमीवर आहे. या मार्गावरुन जाताना दूतर्फा निसर्गानी हिरवेगार गालिचे अंथरले होते. मधेच काही टुमदार उतरत्या छपरांची घर दिसत होती. घरांच वेगळेपण डोळ्यात भरणार होत. काही वेळातच जर्मनीची हद्द पार करुन आम्ही स्वित्झरलंडमधे प्रवेश केला आणि -हाईन फॉल्सकडे आगेकूच केली.
October 15, 2019
Category:
साहित्य - ललितमी अकरावीत असल्यापासून डिटेक्टिव्ह पुस्तकं वाचायला लागलो … कॅप्टन दीप …. गोलंदाज … असे अनेक हिरो असत त्या पुस्तकातून …. वेड लागत असे ….. वाचनाचा तो जो नाद त्यावेळी लागला …. साधारण १९७८ पासून तो नंतर वाढतच गेला ….. मग ‘वाचन’ ही पहिली आवड झाली …. घरी शेकडो पुस्तकं घेतली गेली ….. ललित … कादंबऱ्या …. आत्मचरित्र … कथा … युद्धकथा ….कविता … किती किती विषय ….. आणि या पुस्तकांनी मग जगातल्या … मनाच्या …. निसर्गाच्या … कल्पनेपलिकडच्या गोष्टी सांगितल्या …..
October 15, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 15, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti