लेखसंग्रह

चांदणफुले !

Category:

 

आमच्या एका स्नेह्याच्या शेतावर गेलो होतो …. कर्जत जवळ … आजूबाजूला गच्च रान …. शांतता आणि अर्थात सगळीकडे पिवळी ….गुलाबी … जांभळी चिमुकली रानफुलं चांदण्यांसारखी सुंदर फुललेली … या भुरभुरत्या पावसात मस्त डोलणारी …. चिमुकली म्हणजे किती …. तर आपल्या हाताच्या करंगळीच्या नखाएवढी चिमुकली

  October 21, 2019


लेखसंग्रह

सुप्रसिद्ध अभिनेते शम्मी कपूर यांची स्वाक्षरी

Category:

 

शेवटच्या सात वर्षात त्याच्या किडनी खराब झाल्यामुळे त्यांना आठवड्यातून तीनदा डायलेसिस करावे लागे. अशाच एक किडनी डे च्या दिवशी मी त्यांना भेटलो , गप्पा मारल्या , सुसाट नाचणारे शम्मी कपूर व्हील चेअरवर बघून खूप वाईट वाटले. एक दोनदा त्यांचा संदेश नेटवरून त्यांनी मला पाठवला होता , किडनी विकाराच्या संदर्भात होता तो , त्यांचे ग्रीटिंगही एकदा आले होते. कधी त्यांना भेटलो की महंमद रफीची आठवण निघाली की ते म्हणत ‘ वो तो मेरी आवाज थी ‘.

  October 21, 2019


कथा

अजब न्याय नियतीचा – भाग २९

Category:

 

ज्या दिवशी नीलने राजला हॉस्पिटलमध्ये ओळखले त्यानंतर त्याच्यात ट्रिमेंडस बदल होत गेले. नील, तू सांग त्यावेळी काय झालं ते.

  October 21, 2019


लेखसंग्रह

आधुनिक युगातले अर्जुन

Category:

 

पर्यावरण या विषयात ‘पर्यावरणप्रेमी’ ही पदवी मिळवण्या करता पदवैच्छुक जमले होते. आचार्यांनी सगळ्या पदवैच्छुकांना बोलावले व सुरुवात केली. “माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, परीक्षेत एकच प्रश्न असणार आहे. पण आधी तुम्हाला एक गृहपाठ देत आहे. तुम्ही त्याचा नीट अभ्यास करून मग परीक्षे करता यायचे आहे.

  October 20, 2019


लेखसंग्रह

अर्थहीन निवडणुका !

Category:

 

निवडणुका येतात, निवडणुका जातात ! राजकीय पक्षांची ध्येयधोरणे, भूमिका ठरलेल्या असल्या तरी त्या भूमिका वठविणारे कलाकार आपल्या दिशा सतत बदलवत राहतात. यंदाही नियमानुसार सर्वच राजकीय पक्ष आपापल्या भूमिका घेऊन लोकांसमोर येत आहेत. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांना स्वतःवर खूप अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊन टोप्या बदलाव्या तसे पक्ष बदलत आहेत. त्यामुळे सध्याच्या वातावरणात “निष्ठा” नावाची गोष्ट उरली नाही. 

  October 20, 2019


साहित्य - ललित

युरोपायण नववा दिवस – व्हेनिस

Category:

 

इन्सब्रुकच्या ऑलेंम्पीया हॉटेलमधुन पाय काढवत नव्हता पण साडे सातच प्रयाण टाळण शक्य नव्हत. दुतर्फा अप्रतीम सृष्टीसौंदर्याचा नजारा न्यहाळत शेवटी 400 किमीवरील इटलीतील व्हेनिसला निघालो. हिरव्यागार दिसणा-या डोंगरावरची लहानमोठी घरे, हॉटल्स, चर्चेस सर्वकाही अत्यंत प्रेक्षणीय दिसत होत.

 

  October 20, 2019