श्री गणेश अवतारलीला ५ – श्रीशेषात्मज अवतार
Category:
लेखसंग्रहस्वर्ग जिंकलेला मायाकर पाताळात गेला. या भीषण संकटाच्या वेळी पूर्वी केलेल्या तपाच्या आधारे श्री शेषांनी प्रार्थना केल्यावर भगवान त्यांच्या मनातून श्रीशेषात्मज रूपात प्रकट झाले.

लेखसंग्रहश्रीमुद्गल पुराणातील आठ खंडातील या आठ कथा आपण जर वरपांगी केवळ वाचत गेलो तर आपल्याला एक गोष्ट विचित्र वाटू शकते ती अशी की वर वर पाहता या आठही कथा सारख्याच आहेत.

लेखसंग्रहश्री गणेशाबद्दल बाह्यरूप पाहून जनसामान्यांना जे प्रश्न पडतात त्यापैकी नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे, एवढे मोठे विशाल देहधारी मोरया एवढ्या लहानशा उंदीरावर कसे बसतात? उंदीरावर बसता तरी येते का?

लेखसंग्रहआत्मविस्मृत दक्ष प्रजापतींना आत्मज्ञान प्रदान करण्यासाठी भगवान श्री मुद्गलांनी सांगितलेल्या या पुराणात एकूण नऊ खंड आहेत. आपल्याच आठ विद्यमान विकारांना आपल्याच आत विद्यमान विनायकांनी नियंत्रित करण्याची साधना आहे श्रीमुद्गलपुराण.

लेखसंग्रहभगवान गणेशांचा भाद्रपदातील जन्मोत्सवा असो की माघ महिन्यातील. अनेक जागी गणेश जन्म म्हटला की एकच कथा ऐकवली जाते. देवी पार्वतीने अंगावरच्या मळापासून गणपती तयार केला. इ. गंमत अशी आहे की देवी पार्वतीच्या अंगावरच्या मळापासून झालेल्या उमांगमलज अवताराची जी कथा आपण ऐकतो ती ना भाद्रपद चतुर्थीची आहे ना माघ चतुर्थीची. ती कथा आहे कार्तिक शुद्ध चतुर्थीची.

लेखसंग्रहमराठी व्याकरणाने या शब्दाचा अर्थ कसा लावणार? मग अडचण लक्षात आली की लोक गंमत करतात ते म्हणतात की मोरया आणि त्याची सोंड वळवलेली आहे म्हणून ते वक्रतुंड. तर नाही. कारण प्रतीक रूपात हत्तीचे मस्तक स्वीकारायचे तरी सोंड हे हत्तीचे नाक आहे तोंड नाही. शब्द वक्रनासिका असा नाहीतर वक्रतुंड आहे. मग वक्रतुंड याचा नेमका अर्थ काय?
Copyright © 2025 | Marathisrushti