ग्रीन पीज चीज पॅटिस
Category:
खाद्ययात्राकढईत तेल गरम करून त्यात मटार परतून घ्या. खोबऱ्याचा चव, मीठ, साखर, हिरवी मिरचीची पेस्ट, लिंबूरस घालून पुन्हा परता; मात्र मटार जास्त कडक होता कामा नयेत.
March 7, 2017
Category:
खाद्ययात्राकढईत तेल गरम करून त्यात मटार परतून घ्या. खोबऱ्याचा चव, मीठ, साखर, हिरवी मिरचीची पेस्ट, लिंबूरस घालून पुन्हा परता; मात्र मटार जास्त कडक होता कामा नयेत.
March 7, 2017
Category:
खाद्ययात्रापॅटिससाठी उकडून घेललेले बटाटे सोलून किसून घ्यावेत. त्यात हिरवी मिरची, लसूण, आले व जिरे वाटून घालावेत. चवीनुसार मीठ घालून सर्व एकत्र मिसळून घ्यावे. हा बटाट्याचा गोळा थोडा चिकट वाटल्यास ब्रेडचे दोन तुकडे थोडे ओले करून कुस्करून घालावेत.
March 7, 2017
Category:
खाद्ययात्राभारतात महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडूत शेवग्याची शेती केली जाते. आयुर्वेदिक दृष्ट्या शेवग्याची पाने ही औषधी असुन यामध्ये अ ब क हि जिवनसत्वे, लोह, कँल्शीअम यासारखी खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. पानांची पावडरची प्रक्रिया करून पदार्थ साध्या पद्धतीने बनविता येतात, असुन त्याला जगभरात मोठी मागणी आहे.
March 7, 2017
Category:
खाद्ययात्राबटाटे व कणसाचे दाणे उकडून घ्या. उकडलेल्या कणसाच्या दाण्यात हिरवी मिरची पेस्ट, मीठ, साखर घालून सुकी भाजी परतून घ्या. चवीनुसार लिंबूरस घाला.
March 7, 2017
Category:
खाद्ययात्राबटाटे उकडून घ्या. ते कुस्करून घ्या, ताजा कुटलेला गरम मसाला, चवीप्रमाणे आलं, लसूण, मिरची यांचे एकजीव मिश्रण करा. हे मिश्रण कुस्करलेल्या बटाटयांत चांगले मिसळा. एक चवदार व एकजीव मिश्रण तयार होईल याची काळजी घ्या. वेगवेगळया आकाराचे पॅटिसचे साचे बाजारात मिळतात. शंकरपाळी, बदाम यासारखा आकार या मिश्रणाला द्या. पॅटिसचा साचा नसेल तर घरी देखील आपण निरनिराळे आकार देऊ शकतो. मिश्रणाला आकार दिल्यावर सुक्या पावाचा कुस्करा करा. त्यात थोडा रवा देखील मिसळला तरी चालेल किंवा आवडीप्रमाणे रव्याचाच लेप कच्च्या पॅटिसला बाहेरून द्या.
March 7, 2017
Category:
खाद्ययात्रातव्यावर एक चमचा तेल घालून पिठाचा उंडा तव्यावर थापावा. मध्ये एक भोक पाडून त्यावर तेल सोडावे. वरून कांद्याची पात दाबावी. तव्यावर झाकणी टाकून थालीपीठ खमंग भाजावे.
March 7, 2017
Category:
खाद्ययात्राधान्यफराळ म्हणून भाजलेल्या धान्याचे पदार्थ केले जातात. अशा वेळी या भाजणीचा उपयोग करता येतो. ही भाजणी वापरून खमंग पदार्थ तयार करता येतात.
March 7, 2017
Category:
खाद्ययात्रापाव किलो हिरव्या लांबड्या जाड मिरच्या, दोन चमचे आले-लसूण पेस्ट, 50 ग्रॅम चिंच, एक चमचा हळद, कढीपत्ता, तीन चमचे तेल, फोडणीसाठी मोहरी, मेथी, जिरे, 100 ग्रॅम सुके खोबरे भाजून, 100 ग्रॅम तीळ भाजून, 100 ग्रॅम भाजलेले शेंगदाणे, 50 ग्रॅम जिरे भाजून, 50 ग्रॅम धने भाजून.
March 7, 2017
Category:
खाद्ययात्रामशरूमला ‘व्हेजिटेरियन्स मीट’ असं म्हटलं जातं. मशरूम हा शाकाहारी की मांसाहारी पदार्थ आहे याबाबत नेहमी चर्चा केली जाते. मात्र मशरूम हा शाकाहारी पदार्थ आहे. मटणाप्रमाणे चव असलेले मशरूम खाण्यासाठी आता पूर्वीप्रमाणे पावसाळा येण्याची वाट पाहावी लागत नाही.
March 7, 2017
Category:
खाद्ययात्रागेले दोन दिवस पिठलं हा विषय झाला,त्यामुळे त्या पाठोपाठ भाकरी हा विषय लगेचच आला पाहिजे. भाकरी करणे हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर काही राज्यातील अनेक स्त्रियांच्या हातचा मळ आहे.
March 7, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti