आज नवरात्रीचा सातवा दिवस
Category:
खाद्ययात्राआपल्या हृदयावर राज्य करणारा रंग म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग म्हणजे प्रेम, समतोल, ताजेपणा, वृद्धी, शीतलता आणि बरेच काही. कुठल्याही गोष्टीची सुरुवात करणे म्हणजे, ‘ग्रीन सिग्नल’ देणे. बहुतेक लोकांचे स्वप्न असते की आपला एक टुमदार बंगला असावा व त्याला लागून छोटी का होईना हिरवीगार बाग असावी. किंवा फ्लॅट असला तरी आजूबाजूला झाडे असावीत.
April 17, 2017