साहित्य:- चार टोमॅटो,एक टेबलस्पून मटकीची डाळ,चवीनुसार मीठ व साखर,फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल,अर्धा चमचा जिरे,१-२ हिरव्या मिरच्या,७-८ कढीपत्त्याची पाने.
कृती:- चार टोमॅटो बारीक चिरून घ्या. त्यात मटकीची डाळ घाला. त्यात मीठ व साखर घाला. वरून तेलाची जिरे, हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्ता घालून फोडणी करून त्यावर ओता. टोमॅटोच्या रसात मटकीची डाळ छान भिजेल. ही कोशिंबीरसुद्धा चवीला छान लागते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Author
Post Views: 8