p-1583-malai_kulfi
खाद्ययात्रा

मलाई कुल्फी

Category:

 

एका स्वच्छ भांड्यात दूध घेऊन उकळवायला ठेवा. काजू आणि पिस्त्याचे बारीक तुकडे करून घ्या. हिरव्या वेलचीचे दाणे काढून भरडसर कुटून घ्या. प्रत्येक एक-दोन मिनिटांनी दूध ढवळत राहा. दूध चांगले आटेपर्यंत अथवा भांड्यात अर्ध्यावर येईपर्यंत उकळवा. आता काजू आणि पिस्त्याचे तुकडे आटवलेल्या दूधात घाला.

  May 5, 2017


p-1586-dry-fruits-kulfi
खाद्ययात्रा

ड्राय फ्रूट्स कुल्फी

Category:

 

एक लीटर दूध, १०-१२ काजू पाकळ्या, १०-१२ पिस्ते, १०-१२ बदामाचे काप,१०-१२ बेदाणे, २-३ सुक्या अंजिर, २-३ खजूर,७-८ केशराच्या काड्या,एक चमचा विलायची पावडर, एक कप कंडेन्स मिल्क ,एक वाटी खवा,अर्धी वाटी फ्रेश क्रीम, दोन टेबलस्पून साखर,चिमूटभर मीठ,एक टेबलस्पून कॉर्नफ्लोअर.

  May 4, 2017


p-2390-kaju-badam-kulfi
खाद्ययात्रा

काजू बदाम कुल्फी

Category:

 

दूध घट्ट होईपर्यंत उकळा. निम्मं झालं की त्यात साखर, वेलची व कॉर्नफ्लोअर दोन चमचे पाण्यात विरघळून दुधात टाका. ढवळत उकळी येईपर्यंत शिजवा. मग मंद आचेवर 3-4 मिनिटं ढवळत शिजवा.

  April 30, 2017


http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2017/04/p-2396-kesar-badam-kulfi.jpg
खाद्ययात्रा

केशर बदाम कुल्फी

Category:

 

बदामाची पूड करून घ्यावी. दूध गरम करून आटवावे. आटवतानाच बदाम पूड आणि साखर घालावी. साधारण अर्धे होईल इतपत आटवावे. आटवताना सारखे ढवळत राहावे, ज्यामुळे दूध भांडय़ाच्या तळाला लागणार नाही.

  April 30, 2017


p-2388-Chocolate-chips-Kulfi
खाद्ययात्रा

चॉकलेट चिप्स कुल्फी

Category:

 

सॉस बनवण्यासाठी लोणी गरम करा. त्यात कॉर्नफ्लोअर व कोको पावडर मिसळा. थोडं परतून दूध टाका आणि घट्ट होईपर्यंत शिजवा. साखर टाकून थंड करा.

  April 30, 2017


p-2381-idiyappam
खाद्ययात्रा

इडिअप्पम

Category:

 

गरम पाण्यात तांदळाचे पीठ, तूप आणि मीठ घाला. मळून त्याचे गोळे करून घ्या. इडियप्पम पात्रात किंवा शेवपात्रातून ते केळीच्या पानावर कुरडय़ांसारखे घाला. हलक्या हाताने उचलून इडली पात्रात ठेवा

  April 30, 2017


p-2376-fruit-salad
खाद्ययात्रा

फ्रुट सलाड

Category:

 

१ मध्यम केळं, १ लहान सफरचंद, १ मध्यम संत्र, १/२ कप द्राक्षं, १/२ कप पिकलेल्या पपईचे मध्यम तुकडे, ड्राय फ्रुट्स: २ टेस्पून बदामाचे काप, १ टेस्पून पिस्त्याचे काप, २ टेस्पून बेदाणे, १ टेस्पून काजू, १/२ कप कंडेंन्स मिल्क, १/२ कप दूध.

  April 29, 2017


p-2374-peanut-chikki
खाद्ययात्रा

दाण्याची चिक्की

Category:

 

मंद आचेवर पातेले ठेवून त्यात मीठ घाला. परता. नंतर त्यात साखर टाकून परता. साखर जळणार नाही याची दक्षता घा. पाणी घालायचे नसते.

  April 29, 2017


p-2360-Vadi-che-Sambhar
खाद्ययात्रा

वडीचे सांबार

Category:

 

डाळीच्या पिठात चवीप्रमाणे हळद, तिखट, मीठ व आलेलसूणचे वाटण व दीड कप पाणी घालून भिजवा. गॅसवर कढईत ते मिश्रण घालून शिजवा. घट्ट झाले, की तेल लावलेल्या थाळीत थापा. त्याच्या वड्या पाडा.

  April 29, 2017


p-1247-lal-mirchi-thecha
खाद्ययात्रा

लाल मिरचीचा ठेचा

Category:

 

डेखे काढलेल्या लाल रंगाच्या पिकलेल्या ओल्या मिरच्या, मीठ, आवडीप्रमाणे लसून घालून जरा जाडसर वाटून घ्यावे. त्यात भरपूर लिंबाचा रस घालावा व नंतर मोहरी, हिंगपूड, मेथीपूड, हळद घालून तेलाची फोडणी करून गार झाल्यावर घालावी.

  April 28, 2017