शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील मुंबई शहर सर्वांत कमी क्षेत्रफळाचे शहर

Category:

 

महाराष्ट्रातील मुंबई शहर हे सर्वांत कमी क्षेत्रफळाचे शहर आहे. संपूर्ण नागरी वस्ती असलेल्या या शहराचे क्षेत्रफळ ६७.७९ चौरस किमी आहे.

  November 28, 2024


शहरे आणि गावे

वर्धा व पैनगंगेच्या संगमावर वसलेली गावे

Category:

 

वर्धा व पैनगंगेचा संगम गोंदिया जिल्ह्यात काटी गावाजवळ, वैनगंगा व सूर या नद्यांचा संगम भंडारा येथे झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे वर्धा व वैनगंगेचा संगम झाला.

  November 28, 2024


शहरे आणि गावे

सिडकोचे नवीन नाशिक

Category:

 

नवीन नाशिक प्रकल्पाकरीता जानेवारी १९७५ साली सिडकोची (शहर व औद्योगिक विकास महामंडळ) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली.

  November 28, 2024


शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर राहुरी

Category:

 

राहुरी हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. शहराचा साक्षरतेचा आलेख उल्लेखनीय आहे. सरासरी ७० टक्के लोक साक्षर आहेत. या शहरात असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ देशभर प्रसिद्ध आहे.

  November 28, 2024


शहरे आणि गावे

बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटे शहर सोनाला

Category:

 

सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले हे शहर १९४ नंबरच्या राज्यमहामार्गावर वसलेले असून, संत गजानन महाराजांचे समाधी मंदिर असलेल्या शेगावपासून ४५ किलोमीटरवर आहे.

  November 28, 2024


शहरे आणि गावे

विदर्भाचे भौगोलिक क्षेत्र

Category:

 

विदर्भाचे भौगोलिक क्षेत्र ९७.२३ लाख हेक्टर आहे. यापैकी जंगलाखालील क्षेत्र २६.८३ लाख हेक्टर असून वर्तमान पडीक क्षेत्र २.८२ लाख आहे.

  November 28, 2024


शहरे आणि गावे

सिद्दीची राजधानी मुरुड-जंजिरा

Category:

 

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हे तालुक्याचे ठिकाण आहे. १७ व्या शतकात व त्यानंतर सिद्दीच्या राजधानीचे शहर होते.

  November 28, 2024


शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर संगमनेर

Category:

 

संगमनेर हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तालुक्याचे मुख्यालय या शहरात असल्याने अनेक सरकारी कार्यालये या शहरात आहेत.

  November 28, 2024


शहरे आणि गावे

विदर्भातील प्रथम अष्टविनायक

Category:

 

नागपूरपासून ३७ किलोमीटर अंतरावर विदर्भातील प्रथम अष्टविनायक (विघ्नेश) आहे. सावनेर तालुक्यात असलेली ही मूर्ती अष्टविनायकामध्ये सर्वात उंच आहे.

  November 28, 2024


शहरे आणि गावे

सिद्धिविनायक मंदिर, मुंबई

Category:

 

महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरात प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर आहे. या मंदिराची स्थापना १९ नोव्हेंबर १८०१ साली झाली.

  November 28, 2024