सोनाला हे बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातील एक छोटे शहर आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले हे शहर १९४ नंबरच्या राज्यमहामार्गावर वसलेले असून, संत गजानन महाराजांचे समाधी मंदिर असलेल्या शेगावपासून ४५ किलोमीटरवर आहे. या शहरात वऱ्हाडी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते.
Author
Post Views: 13