खजूर-ड्रायफ्रूट लाडू
Category:
खाद्ययात्राकुस्करलेला खजूर मिक्स०रमध्ये फिरवून घ्यावा. नंतर त्यामध्ये काजू, बदाम, पिस्त्याचे काप टाकावेत. सर्व मिश्रण एकत्र करावे. त्याचे लहान लहान लाडू वळावेत.
June 6, 2017
Category:
खाद्ययात्राकुस्करलेला खजूर मिक्स०रमध्ये फिरवून घ्यावा. नंतर त्यामध्ये काजू, बदाम, पिस्त्याचे काप टाकावेत. सर्व मिश्रण एकत्र करावे. त्याचे लहान लहान लाडू वळावेत.
June 6, 2017
Category:
खाद्ययात्राप्रथम उकळून घेतलेले कॉर्न जाडसर बारीक करून घ्यावे. त्यात कुस्करलेले बटाटे, पालक, भात, पनीर, कोथिंबीर, मिरची, तिखट, धने-जिरे पूड, मीरे पावडर टाकावी. ब्रेड स्लाईस मिक्सरमधून फिरवून बाजूला काढून ठेवावे.
June 6, 2017
Category:
खाद्ययात्रामावा हाताने कुस्करून घ्यावा. नंतर कढईत मावा टाकावा व पाच मिनिटे मंद आचेवर परतून घ्यावा. आता त्यात पिठीसाखर टाकून व्यवस्थित मिसळावे.
June 5, 2017
Category:
शहरे आणि गावेघरबांधणीशी संबंधित एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील एकूण कुंटुंबांपैकी सुमारे ३६ टक्के लोक मातीने तयार केलेल्या घरामध्ये राहतात. ग्रामीण भागात मातीच्या घरांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. याशिवाय विविध प्रदेशात तेथे तेथे उपलब्ध असलेल्या बांधकाम साहित्याचा वापर केला जातो.
June 5, 2017
Category:
खाद्ययात्राचार टोमॅटो बारीक चिरून घ्या. त्यात मटकीची डाळ घाला. त्यात मीठ व साखर घाला. वरून तेलाची जिरे, हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्ता घालून फोडणी करून त्यावर ओता. टोमॅटोच्या रसात मटकीची डाळ छान भिजेल. ही कोशिंबीरसुद्धा चवीला छान लागते.
June 5, 2017
Category:
खाद्ययात्रारव्याला दूध व पातळ तूप चोळून ठेवावे व काही वेळ दडपून ठेवावे. (मोगरी देणे असे या प्रक्रियेस म्हणतात.) मग मिश्रण कोरडेच मिक्सेरमधून काढावे.
June 5, 2017
Category:
खाद्ययात्राकाचेच्या मोठय़ा भांडय़ात सर्व भाज्या, फोडणी व पाण्यासकट तांदूळ, अख्खा गरम मसाला, मीठ सर्व एकत्र करून अर्धवट झाकण लावून १०० टक्के पॉवरवर ४ मिनिटे शिजू द्या.
June 5, 2017
Category:
शहरे आणि गावे
June 4, 2017
Category:
खाद्ययात्रानारळ फोडून खवून घ्यावा. खवा भाजून घ्यावा. केळ्याचे पाव इंचाचे गोल काप करावे. एका पसरट भांड्यात वरील सर्व पदार्थ एकत्र कालवावे. पुडिंग लहान मूद पाडून सर्व्ह करावे.
May 10, 2017
Category:
खाद्ययात्रामुगाचे पीठ पाण्यात मिसळून मिश्रण छानएकजीव करून घ्यावे. कढई मध्ये तूप घेऊन ते तूप तापवावे. बुंदी काढून घ्यावी. तुपात चांगले तळल्यानंतर बुंदीच्या दाण्यांना कढईतून काढून साखरेच्या पाकात भिजवावे. नंतर सर्व बुंदीच्या दाण्यांना पाकातून काढून घ्यावे आणि त्यांचे छानपैकी लाडू बांधावे.
May 10, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti