मोरोक्को
शहरे आणि गावे

मोरोक्को

Category:

 

मोरोक्को, उत्तर आफ्रिकेच्या माघरेब प्रदेशातील एक देश आहे. अटलांटिक महासागर व भूमध्य समुद्र ह्या दोन्हींवर किनारे असलेला मोरोक्को हा फ्रान्स व स्पेन व्यतिरिक्त एकमेव देश आहे.

मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला मोरोक्को उत्तर आफ्रिका भागातील एक बलाढ्य देश आहे. २०१४ साली मोरोक्कोची लोकसंख्या सुमारे ३.३८ कोटी होती. मोरोक्को आफ्रिकेतील एकमेव असा देश आहे जो आफ्रिका संघाचा सदस्य नाही. मोरोक्को अरब संघचा सदस्य आहे. याशिवाय हा देश अरब मगरिब संघ, ऑर्गेनायझेशन ऑफ द इस्लामिक कॉन्फरन्स तसेच जी-७७ या गटांचा सदस्य आहे.

  December 26, 2018


लिश्टनस्टाइन
शहरे आणि गावे

लिश्टनस्टाइन

Category:

 

लिश्टनस्टाइन हा पश्चिम युरोपातील स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया ह्या देशांच्या मधे वसलेला एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. लिश्टनस्टाइन जगातील सहावा सर्वात लहान देश आहे. ह्या देशाचा बराचसा भाग डोंगराळ आहे.

  December 26, 2018


खाद्ययात्रा

भारतीय खाद्यसंस्कृती – भाग १० – मोगल आक्रमणानंतरचे बदल

Category:

 

मोगल आक्रमणानंतर भारतीय खाद्यसंस्कृतीत आणखी बदल झाले. तांदूळ आणि मांसाचे तुकडे यांच्या मिश्रणातून बनणारे विविध पुलाव, कबाब, सामोसे, फळे वापरून केलेले गोड पदार्थ आणि फालुदा, सरबते या सारख्या पदार्थांनी अव्वल स्थान मिळवलं.

  November 18, 2018


खाद्ययात्रा

भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ९ – परकीय आक्रमणांचा परिणाम

Category:

 

भारतावर अनेकांची आक्रमणे झाली. अनेक देशांबरोबर व्यापारही होता आणि त्याचा परिणाम इथल्या खाद्यसंस्कृतीवर कसा झाला ते पहाणंही मनोरंजक ठरेल तेव्हां त्याचा आढावा आता घेऊ.

  November 17, 2018


खाद्ययात्रा

भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ८ – मानसोल्लास ग्रंथ

Category:

 

आतापर्यंत आपण भारतात निर्माण झालेल्या अन्नपदार्थांविषयीच्या ग्रंथ संपदेबद्दल माहिती घेतली. या ग्रंथ संपदेमधलं अमूल्य रत्न म्हणून राजा सोमेश्वराने लिहिलेल्या ‘अभिलाषितार्थ चिंतामणी’ अर्थात् ‘मानसोल्लास’ या ग्रंथाचा उल्लेख करावाच लागेल. बाराव्या शतकात लिहिला गेलेला हा ग्रंथ जगातला पहिला ज्ञानकोश गणला जातो.

  November 16, 2018