खाद्ययात्रा

भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ७ – मौल्यवान ग्रंथसंपदा

Category:

 

बुद्ध आणि जैन कालात कमी झालेलं मांसाहाराचं महत्व सुंग कालात पुन्हा वाढलं. सातवाहन आणि पल्लवांसारखे हिंदू राजे मांसभक्षण करीत होते. चरकसंहिता आणि सुश्रूतसंहिते सारखे ग्रंथ त्या काळात निर्माण झाले.

  November 15, 2018


खाद्ययात्रा

भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ६ – जैन, बुद्ध, मौर्य आणि गुप्त काळ

Category:

 

जैन आणि बुद्ध काळामधे अहिंसेचा प्रसार झाला. त्यामुळे शाकाहारावर जास्त भर देण्यात येऊ लागला.

  November 14, 2018


टोंगा
शहरे आणि गावे

टोंगा

Category:

 

टोंगा हा ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक छोटा द्वीपसमूह-देश आहे. टोंगा दक्षिण प्रशांत महासागरामधील १७६ लहान बेटांवर वसला आहे. यांपैकी ५२ बेटांवर वस्ती नाही. ही बेटे अंदाजे ७,००,००० किमी२ भागात पसरलेली आहेत.

  November 14, 2018


खाद्ययात्रा

भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ५ – रामायण-महाभारत काळ

Category:

 

रामायण काल म्हणजे अन्नसमृद्धीचे युग होते असे वर्णन वाङमयात आहे.

  November 13, 2018


खाद्ययात्रा

भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ४ – ख्रिस्तपूर्व काळ

Category:

 

ख्रिस्तपूर्व ८०० ते ३०० म्हणजे सूत्रकाळात मध आणि दही यांचे मिश्रण म्हणजे मधुपर्क वापरला जाई. तिळाची पूड आणि गूळ किंवा साखर घालून पलाला नावाचा पदार्थ बनविला जाई.

  November 12, 2018