शहरे आणि गावे

उस्मानाबाद जिल्हा

Category:

 

उस्मानाबादेचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते. महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानीचे कायम वसतिस्थान असलेले तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

उस्मानाबाद जिल्ह्यात रेगूर या भागात अतिशय सुपीक माती आढळते. लाव्हाच्या संचयनातून तयार झाल्याने तिला लाव्हा रसाची काळी मृदा असेही म्हटले जाते. उस्मानाबादमध्ये जिरायत पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

जिल्ह्याची सीमा कर्नाटकला जोडलेली असल्यामुळे व मराठवाड्यास आंध्रप्रदेश जवळ असल्याने या जिल्ह्यात मराठीसह कन्नड व तेलगू या भाषाही बोलल्या जातात. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्‍या या जिल्ह्याला धार्मिक स्थळांमुळे वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

उस्मानाबाद जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ कि.मी2 आहे. त्यातील २४१ कि.मी2 भाग हा शहरी आहे.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

कळंब – कळंब हे या जिल्ह्यातील व्यावसायिकदृष्टया महत्त्वाचे ठिकाण आहे. ते मांजरा नदीच्या काठावर वसलेले आहे. कळंबपासून २० कि.मी.अंतरावर येरमाळा येथे येडेश्वरी देवीचे सुंदर मंदिर आहे.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

उस्मानाबाद जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

राष्ट्रीय महामार्ग क्र. 9 – हैदराबाद ते मुंबई आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 – गदग (कर्नाटक) ते बडोदा (गुजरात) हे दोन राष्ट्रीय महामार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातून जातात यापैकी राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 हा उस्मानाबाद शहरातून जातो. उस्मानाबाद शहर रेल्वेमार्गाने जोडले आहे उस्मानाबाद हे लातूर रोड ते मिरज जंक्शन या रेल्वेमार्गावरील महत्वाचे रेल्वे स्थानक आहे.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

उस्मानाबाद जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

जिल्ह्यात उस्मानाबाद, भूम व कळंब या ठिकाणी औद्योगिक वसाहती असून जिल्ह्यात साखर कारखाने ही आहेत.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

उस्मानाबाद जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

२० व्या शतकाच्या सुरुवातीला तत्कालीन निजाम उस्मान अली याने स्वत:च्या नावावरून या शहराला उस्मानाबाद असे नाव दिले.१९४७ मध्ये भारत ब्रिटिश राजवटीच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर संपूर्ण भारतासोबत स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करण्याचे भाग्य  निजामाच्या राजवटीमुळे या जिल्ह्याला मिळाले नाही ,परंतु १९४८ मध्ये हा जिल्हा स्वतंत्र भारताचा हिस्सा बनला.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

नाशिक जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

बाजरी हे येथील प्रमुख पीक असून येथे द्राक्षे, कांदा, ऊस व डाळींबाचे पीकदेखील मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. निफाड व लासलगाव या कांद्याच्या प्रमुख व मोठ्या बाजारपेठा आहेत.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

नाशिक जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

हिंदुस्थानात संस्थात्मक जीवनाचा व सनदशीर राजकारणाचा पाया घालणारे न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाडचा होय. भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके, ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि दलित मुक्तीसाठी लढणारे दादासाहेब गायकवाड हे सगळे विविध क्षेत्रांतील दिग्गज नाशिक जिल्ह्याच्या भूमीतले होते.

  June 23, 2015