शहरे आणि गावे

वर्धा जिल्हा

Category:

 

बापूजींचा ‘सेवाग्राम’, आचार्य विनोबा भावे यांचा पवनार येथील ‘परमधाम’ आश्रम व आष्टीचा स्वातंत्र्य संग्राम या तीन गोष्टींमुळे वर्धा या जिल्हयाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून वर्धा जिल्हा राष्ट्रीय जनजागृतीच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावत आला आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

वर्धा जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

वर्धा जिल्हा कृषीप्रधान असल्याने अनेक प्रकारची पिके या जिल्ह्यात घेतली जातात. ज्वारी, कापूस, मूग, तूर, तांदूळ, भुईमूग आदी पिके खरीप हंगामात, तर गहू, हरभरा ही पिके रब्बी हंगामात जिल्ह्यात घेतली जातात. सोयाबीन, तूर ही जिल्ह्यातील महत्त्वाची पीके असून जिल्ह्यात सर्वत्र ज्वारी व कापूस या पिकांसोबत तुरीचे उत्पादन घेतले जाते.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

वर्धा जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

आचार्य विनोबा भावे आचार्य विनोबा भावे यांचे याच जिल्ह्यातील गोपुरी येथे अनेक वर्ष वास्तव्य होते. त्यांच्या कार्यामुळे वर्धा जिल्हा सतत प्रकाशात राहिला.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

वर्धा जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

वर्धा शहरात सर्वच धर्म-संस्कृतींचे लोक आढळतात. येथे हिंदू, मुस्लीम आणि बौद्धांची संख्या तुलनेने जास्त असली तरी ख्रिश्चन, जैन, शीख, या पंथाचे नागरिक ही येथे आहेत. जिल्ह्यात प्रामुख्याने मराठी आणि हिंदी भाषा बोलली जाते. काही प्रमाणात गुजराती सिंधी आणि पंजाबी या भाषाही बोलल्या जातात.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

वर्धा जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

वर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. पूर्व व उत्तरेस नागपूर जिल्हा, पश्चिमेस अमरावती जिल्हा आणि दक्षिणेस यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

वर्धा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

बोर अभयारण्य हिंगणी येथील ६१.१० चौ. कि .मी. क्षेत्रावर पसरलेले बोर अभयारण्य अनेक वन्य जीवांचे आश्रयस्थान आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हे स्थळ झपाट्याने विकसित होत आहे

  June 26, 2015


शहरे आणि गावे

वर्धा जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

धुळे-कोलकाता (राष्ट्रीय महामार्ग क्र.६) व वाराणसी-कन्याकुमारी (राष्ट्रीय महामार्ग क्र.७) हे राष्ट्रीय महामार्ग या जिल्ह्यातून जातात. मध्य रेल्वेचे मुंबई-कोलकाता व चेन्नई-दिल्ली (ग्रँड ट्रंक दक्षिण-उत्तर लोहमार्ग) हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. या दोन्ही लोहमार्गांवरील वर्धा हे महत्त्वपूर्ण जंक्शन आहे

  June 26, 2015


शहरे आणि गावे

वर्धा जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

या जिल्ह्यातील अनेक तालुक्यात हातमाग उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. ग्रामोद्योग व लघुउद्योग यांचा विकास साधणारी, वर्धा योजना या नावाने ओळखली जाणारी जिल्हा विकासाची एक वैशिष्ट्यपूर्ण योजना १९९३ पासून जिल्ह्यात राबविली जात आहे. विदर्भातील पहिला साखर कारखाना याच जिल्ह्यातील दुसरबीड येथे आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

वर्धा जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

वर्धा या नदीच्या नावावरूनच ‘पालकवाडी’ या छोट्या गावापासून विकसित झालेल्या भागाला ‘वर्धा’ हे नाव देण्यात आले. या जिल्ह्याच्या परिसरावर मौर्य, शुंग, सातवाहन, वाकारम, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव व गोंड या राजवटींची सत्ता असल्याचे उल्लेख ऐतिहासिक दस्तावेजातंत सापडतात.

  June 26, 2015


महात्मा फुले कृषी विद्यापीठ
शहरे आणि गावे

महात्मा फुले कृषी विद्यापीठ

Category:

 

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी हे तालुक्याचे ठिकाण असून, मुळा नदीच्या काठी वसले आहे. येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाने संशोधित केलेल्या अनेक पिकांच्या जाती महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत.

  June 26, 2015