मुंबई शहरात इ.स १८५८ साली बांधलेले भाऊ दाजी लाड संग्रहालय
शहरे आणि गावे

मुंबई शहरात इ.स १८५८ साली बांधलेले भाऊ दाजी लाड संग्रहालय

Category:

 

मुंबई शहरात इ.स १८५८ साली व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाप्रीत्यर्थ हे संग्रहालय स्थापन करण्यात आले. या संग्रहालयास व्हिक्टोरिया राणीचे नाव देण्यात आले.

  June 27, 2015


पैठण – दक्षिण काशी
शहरे आणि गावे

पैठण – दक्षिण काशी

Category:

 

औरंगाबादपासून ५० कि.मी अंतरावर गोदावरी नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या पैठण या शहराला हजारो वर्षाचा इतिहास आहे. पैठण पूर्वी सातवाहन राजांची राजधानी होती.

  June 27, 2015


शहरे आणि गावे

सोलापूर – दळणवळण

Category:

 

सोलापूर रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. कुर्डुवाडी व होटगी ही जंक्शन्स जिल्ह्यात आहेत. मुंबई -चेन्नई, सोलापूर – विजापूर व मिरज – लातूर हे तीन लोहमार्ग जिल्ह्यातून गेले आहेत. कन्याकुमारी, चेन्नई, मुंबई, आग्रा, दिल्ली, हरिद्वार, भुवनेश्र्वर, बेंगलोर, हैदराबाद ही अनेक शहरे रेल्वेद्वारे सोलापूरला जोडली गेली आहेत. हे रेल्वेदृष्ट्या दक्षिणेचे प्रवेशद्वार आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सोलापूर – उद्योग व्यवसाय

Category:

 

जिल्ह्यात सोलापूर (अक्कलकोट रोड, होटगी रोड), चिंचोली, बार्शी, कुर्डूवाडी येथे औद्योगिक वसाहती आहेत. पूर्वीच्या काळी येथील हातमाग कापड उद्योग प्रसिद्ध आहे. सध्या येथील यंत्रमाग कापड उद्योगही प्रसिद्ध आहे. येथील चादरी व टर्किश टॉवेल्सना भारतभर मागणी आहे. काही यंत्रमागधारक यांची परदेशी निर्यातही करतात. कापडी वॉल हँगिंग्ज हे देखील येथील वैशिष्ट्य आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सोलापूर – इतिहास

Category:

 

इ.स.पूर्व दुसर्‍या शतकापासून सोलापूर जिल्ह्याने अनेक राजवटींचा उदय आणि र्‍हास पाहिला आहे. इ.स. पूर्व २०० वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्यावर राज्य करुन गेल्या. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. मोगल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सिंधूदुर्ग जिल्हा

Category:

 

नैसर्गिक लावण्य आणि उज्ज्वल ऐतिहासिक वारसा असा अनोखा संगम म्हणजे …सिंधुदुर्ग जिल्हा! अथांग पसरलेला निळाभोर समुद्रकिनारा, रुपेरी वाळू, हिरवीगार गर्द वनराई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देणारा सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला आजही उभा आहे.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शेती

Category:

 

सिंधुदुर्ग हा कृषिप्रधान जिल्हा असून येथील भात हे प्रमुख पीक आहे. सावंतवाडी, कुडाळ, मालवण व कणकवली ह्या तालुक्यांत भाताचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. तसेच नाचणी,वरई, कुळीथ ही सुद्धा जिल्ह्यातील प्रमुख पिके आहेत.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नामवंत व्यक्ती

Category:

 

डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर- यांचा जन्म मालवण येथे झाला. ते पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये शिकवणारे संस्कृतचे पहिले भारतीय प्राध्यापक होते.१८९५ ते १८९७ या काळात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून ते कार्यरत होते.१९११ साली दिल्ली येथे भरलेल्या दरबारात त्यांना ‘सर’हा किताब देण्यात आला. पुण्यात यांच्या नावाने १९१७ मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था सुरू करण्यात आली.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

“दशावतार” हा सिंधुदूर्ग जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असा सांस्कृतिक कलाविष्कार आहे. शैक्षणिकदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येतो.

  June 26, 2015


शहरे आणि गावे

सिंधुदूर्ग जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

सिंधुदूर्ग महाराष्ट्र राज्यातील सागरतटीय जिल्हा आहे, व याचे प्रशासकीय केन्द्र सिंधुदुर्ग नगरी, ओरस येथे आहे. पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक किल्ले (३७), जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे.

  June 26, 2015