टॉम बो मिआ
Category:
खाद्ययात्राऊस सोडून बाकी सगळे पदार्थ एकत्र करून पीठ मळावे. त्याचे छोटे गोळे करून घ्यावेत. त्यामध्ये उसाचे काप घालावेत. हे लॉलिपॉप तेलावर खरपूस तळून घ्यावेत.
February 27, 2017
Category:
खाद्ययात्राऊस सोडून बाकी सगळे पदार्थ एकत्र करून पीठ मळावे. त्याचे छोटे गोळे करून घ्यावेत. त्यामध्ये उसाचे काप घालावेत. हे लॉलिपॉप तेलावर खरपूस तळून घ्यावेत.
February 27, 2017
Category:
खाद्ययात्रा
February 27, 2017
Category:
खाद्ययात्राबासमती तांदूळ अर्धा तास भिजत ठेवावा. गॅसवर पातेल्यात पाणी गरम करत ठेवावे. पाणी गरम झाले कि त्यामध्ये एक लहान चमचा मीठ व भिजवलेला बासमती तांदूळ शिजवण्याकरीता टाकावा. तांदूळ शिजला की, जास्तीचे पाणी जाण्याकरिता जाळीमध्ये निथळत ठेवावा. मटार, कापलेले गाजर, श्रावण घेवडा, फ्लाँवर शिजवून घ्यावे. कांदे-टॉमेटो बारीक चिरावेत. गॅसवर फ्रायींग पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकावे, तेल तापले की त्यामध्ये राई फोडून घ्यावी. आलं-लसूण पेस्ट टाकावी आणि दोन मिनीटे हलवावे व त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो सोनेरी रंग येईपर्यंत परतावा. मग त्यामध्ये टॉमेटो घालून दहा मिनीटे पुन्हा परतवून घ्यावे.
February 26, 2017
Category:
खाद्ययात्रागाजर धुऊन किसून पिळून घ्यावे. (रस ठेवावा) कणीक, बेकिंग पावडर, साखर, केळ्याचा लगदा, गाजराचा किस, अक्रोडचे तुकडे एकत्र करावे
February 25, 2017
Category:
खाद्ययात्रा१) तेल कढईत गरम करावे. त्यात कांदा आणि आले-लसूण पेस्ट परतावी.
२) आच एकदम मंद करून रेड करी पेस्ट घालावी. थोडे मिक्स करून टोफू आणि भाज्या घालाव्या
February 25, 2017
Category:
खाद्ययात्राश्रावण घेवडय़ालाच फ्रेंच बीन्स किंवा फरस बी म्हणतात. हा ‘ग्रीन बीन्स’ ह्य़ा प्रकारात मोडतो. ह्य़ाशिवाय स्ट्रींग किंवा स्नॅप बीन्स आणि रर्न बीन्सही ग्रीन बीन्सचेच प्रकार आहेत.. ही भाजी स्थूल व्यक्तींना व स्थूलतेशी निगडित समस्या असणाऱ्या व्यक्तींसाठी उत्तम असते. यातील तंतुचे प्रमाण खूप नगण्य असल्यामुळे जुना मलावरोधाचा त्रास असणाऱ्यांनी आहारात श्रावण घेवड्याचा समावेश करावा.
February 25, 2017
Category:
खाद्ययात्रासोयाबीन हे डाळवर्गीय पीक मूळचे चीन देशातले. चिनी लोक आपल्या रोजच्या आहारात सोयाबीनचा समावेश करतात. महाराष्ट्रात सोयाबीनचे पीक लाखो शेतकरी घेतात. हे पीक दलालांमार्फत तेलगिरण्यांना जाते. तेथे त्यापासून खाद्यतेल व पेंड मिळते. पेंडीचा उपयोग कोंबडय़ांचे खाद्य म्हणून होतो. सोयाबीनपासून दुधाला पर्याय असे दूध बनवता येते.
February 25, 2017
Category:
खाद्ययात्रा
February 25, 2017
Category:
खाद्ययात्रा
February 25, 2017
Category:
खाद्ययात्रापाश्चाचत्त्य जेवणात वेगवेगळे कोर्सेस असतात. “शेवटचा कोर्स’ म्हणजे डेझर्ट (स्वीट डिश). पुडिंग व डेझर्टमध्ये फरक असा आहे, की पुडिंग म्हणजे कुठलाही मऊ, गोड पदार्थ. त्यात तांदळाची खीर, शिरा, कॅरामल पुडिंग- काहीही असू शकते.
February 25, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti