हेल्थी स्मूदी
Category:
खाद्ययात्राअर्धा कप गायीचे दूध, अर्धा कप गायीच्या दुधाचे दही, अर्धे केळे, दोन टे.स्पून प्रोटीन पावडर (घरात असेल तर वापरा) एक ते दीड चमचा जवसाची पूड, एक टी.स्पून मध, अर्धा कप स्ट्रॉबेरी.
February 28, 2017
Category:
खाद्ययात्राअर्धा कप गायीचे दूध, अर्धा कप गायीच्या दुधाचे दही, अर्धे केळे, दोन टे.स्पून प्रोटीन पावडर (घरात असेल तर वापरा) एक ते दीड चमचा जवसाची पूड, एक टी.स्पून मध, अर्धा कप स्ट्रॉबेरी.
February 28, 2017
Category:
खाद्ययात्रादीड आंब्याच्या साली काढून फोडी करा. अर्धा आंबा सजावटीसाठी वगळा. अननसाच्या स्लाइसेसमधला कठीण भाग काढून टाका आणि मग मोठे तुकडे करा. एक दोन स्लाइसेस सजावटीसाठी वगळा.(हे आंब्याच्या सिझन साठी), पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून बोटानीच थोडी चुरडा.
February 28, 2017
Category:
खाद्ययात्राखजूर आणि काजु(बदाम) एक तासभर पाण्यात भिजत ठेवावे. तासाने केळ, भिजवलेले काजू, खजूर, कोको पावडर, कॉफी, इच्छा असेल तर बर्फाचे खडे मिक्सरमधे घालून बारीक करावे. काजु नीट बारीक होतील इतपत बारीक करावे. गरजेप्रमाणे पातळ करण्यासाठी खजूर भिजवलेले पाणी वापरावे.
February 28, 2017
Category:
खाद्ययात्राबर्फ घालुन थोडा वेळ फिरवा. ग्लास मध्ये घ्या. त्यावर आपली मस्त घरगुती दाट साय घाला. किंवा क्रीम घाला. एखाद्या पुदीन्याच्या पानाने मस्त गार्निश करा
February 28, 2017
Category:
खाद्ययात्रातीन वाटय़ा सोया मिल्क, र्अध केळं, २ चमचे कोको पावडर, १/४ चमचा चॉकलेट इसेंस, साखरेचा पाक गरजेनुसार, गर्निशिंगसाठी – किसलेले चॉकलेट आणि थोडे क्रीम.
February 28, 2017
Category:
खाद्ययात्रा
February 28, 2017
Category:
खाद्ययात्राजस्मिन राईस धुवून घ्यावा. दिड ते दोन कप पाणी गरम करावे त्यात थोडे मिठ घालावे. पाणी उकळले कि त्यात धुतलेला जस्मिन राईस घालून गॅस मध्यम करावा. वर झाकण ठेवून भात मोकळा शिजवून घ्यावा. टोफूचे तुकडे कमी तेलावर शालोफ्राय करून घ्यावेत. लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या एकत्र वाटून घ्याव्यात. तेल गरम करून त्यात लसूण मिरचीचे वाटण घालून परतावे नंतर गाजराचे तुकडे घालून ३० सेकंद परतावे.
February 28, 2017
Category:
खाद्ययात्रापाइनॅपल ज्यूस आइस क्युब ट्रेमध्ये घालून फ्रीजरमध्ये ठेवावे. ज्यूस गोठला की मिक्सरमध्ये क्युब्ज, नारळाचे दूध, दही, पाइनॅपल इसेंस आणि साखरेचा पाक घालून मिक्सरमध्ये फिरवावे. सव्र्हिंग ग्लासमध्ये सव्र्ह करून पाइनॅपल पिसेसने गर्निश करावे.
February 28, 2017
Category:
खाद्ययात्रा
February 27, 2017
Category:
खाद्ययात्रा
February 27, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti