क्वीन ऑफ पुडिंग

साहित्य : 6-7 ब्रेड स्लाइस, मऊ बटर, 3 अंडी, अर्धा लिटर दूध, चवीला साखर, मार्मालेड (संत्र्याचा जॅम)

कृती : अंड्यातला पिवळा-पांढरा बलक वेगळा करा. पिवळा भाग, साखर व दुधाचे कस्टर्ड बनवा. ब्रेडला बटर लावून बेकिंग डिशमध्ये व्यवस्थित रचा. त्यावर कस्टर्ड घाला. त्यावर लिंबाची किसलेली साले पेरा. मार्मालेड किंवा लाल जॅम पसरा. शेवटी अंड्याचा पांढरा बलक थोड्या साखरेबरोबर घट्ट होईपर्यंत फेसा, पुडिंगवर ओता. प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये 15 मिनिटे भाजा. पांढरा बलक सोनेरी झाला पाहिजे. थंडीत गरम सर्व्ह करा.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

p-1704-queen-of-pudding

लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →