श्रावण
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 13, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 13, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 19, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 24, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 5, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 23, 2022
Category:
साहित्य - ललितजसजसे दिवस जाऊ लागले,तसतसा वेदमध्ये एक नवा जोश दिसू लागला. आता त्याची नजर होती वर्क्स मॅनेजर या पदावर! त्यादृष्टीने फॅक्टरीत त्याची पाऊले पडू लागली. ग्वॉलियरवाल्यांनी जॉब वर्क दिल्याने एक नवा उत्साह त्याच्यामध्ये संचारला होता.
April 8, 2022
Category:
साहित्य - ललित“का,सत्य कटू असतं म्हणून? ती घटना एक भास नसून विनाशकाली शक्तिने आपलं दाखवलेलं अस्तित्व आहे. कंपनीतील इतरांचा अनुभव तू चेष्टेवरी नेतो आहेस,पण त्यातही तथ्य आहे! मेलेल्या पंढरीचं भूत झालयं असं मला म्हणायचं नाही, पण ती जागा घातक झालेय!”
April 5, 2022
Category:
साहित्य - ललितनऊ नंबर मशिन ठिक करुन वेद ड्रॉइंग करण्याच्या लाकडी चौकटीजवळ उभा होता. त्याची नजर सभोवार दहाही मशिन्सवर फिरत होती. व्हिवर तत्परतेने तुटलेले धागे जोडत होते. धागे जोडताना क्षणभर थांबलेल्या मशिन्स, धाडधाड आवाज करीत पुन्हा चालू होत होत्या.
April 1, 2022
Category:
साहित्य - ललितवेदला चहाच्या घोटाबरोबर वैदेहीचे विचार अस्वस्थ करु लागले… या जगात जशी पॉझिटिव्ह शक्ति आहे, तशीच निगेटिव्ह शक्तिही आहे. आणि त्याचमुळे या जगात चांगल्या गोष्टींबरोबर अनेक अमंगल अशा गोष्टी घडत असतात. पॉझिटिव्ह शक्ति म्हणजे देव, देवपण.. सुमंगल गोष्टी, तर निगेटिव्ह शक्ति म्हणजे भूत पिशाच्च, राक्षसीपणा.. अमंगल गोष्टी!
March 29, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti