बेबी कॉर्न पनीर डिलाईट
Category:
खाद्ययात्राप्रथम बेबी कॉर्न हळद व मीठ घालून वाफवून घ्या. कढईत तेल घालून बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची पेस्ट, किसलेले आले, ओवा, धनेपूड, बेबी कॉर्न घालून चांगले परता. नंतर टोमॅटो प्युरी, तिखट, मीठ, चिमूटभर साखर, व पनीरचे लांबट काप करून घाला. मग त्यात सोया सॉस, लाल-हिरवी-पिवळी सिमला मिरचीचे काप घालून परता. थोड्या वेळाने गॅस बंद करा.
November 28, 2016